aishwarya rai bachchan age

बच्चन कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद! अमिताभ सून ऐश्वर्यावर प्रचंड नाराज; Insta वर दिसली झलक

Bachchan Family Vs Aishwarya Rai: मागील अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबामध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा मनोरंजन सृष्टीमध्ये सुरु आहे. वेगवेगळ्या संदर्भातून असे दावे केले जात आहेत.

Dec 9, 2023, 03:58 PM IST

ऐश्वर्या राय बच्चनकडून चूक झाली की सासू जया काय शिक्षा देतात?

Entertainment : जया बच्चनच्या रागीट स्वभावाबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. सोशल मीडियावर जया बच्चनचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. ज्यामध्ये ती फॅन्स असो किंवा पापाराझींवर संतापलेली दिसली आहे. सून ऐश्वर्या राय बच्चनकडून चूक झाल्यावर सासू जया बच्चन शिक्षा देते का?

Nov 19, 2023, 04:19 PM IST

अभिषेक बच्चनची नजर चुकवत Ranveer Singh नं केलं Aishwarya Rai ला Kiss, अभिनेत्रीची 'अशी' रिअॅक्शन

Ranveer Singh आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Dec 23, 2022, 12:53 PM IST

बेधुंद झालेल्या ऐश्वर्या- दीपिकाचा डान्स पाहून सर्वच हैराण, 'तो' Video Viral

दीपिका आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 2, 2022, 10:56 AM IST

Aishwarya Rai : अभिषेकआधी ऐश्वर्यानं पती म्हणून कोणाला निवडलेलं? लग्नही झालेलं तुम्हाला माहिती आहे का?

Happy Birthday Aishwarya Rai: मिस वर्ल्ड ते बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंत प्रवास तिचा खूप खडतर होता. शिवाय तिचं पसर्नल लाईफ सलमान खान (Salman Khan) असो किंवा विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्यासोबतचं तिचं नातं...हा सगळा प्रवास तिच्यासाठी कठीण होता. त्यानंतर अभिषेक बच्चनसोबत तिचा लग्न होणं हे चित्रपटसृष्टीसह सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होतं. असं म्हटलं जातं की अभिषेक बच्चन पूर्वी ऐश्वर्याचं लग्न झालं होतं.

Nov 1, 2022, 08:49 AM IST

Aishwarya चित्रीकरण असतानाच Aaradhya नं जे केलं, त्यामुळं सगळेच थांबले... तिच्याकडे एकटक पाहू लागले

ही स्टार किड आहे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात...म्हणजे अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांची मुलगी आराध्या...

Sep 26, 2022, 10:25 AM IST

Miss India Aishwarya Rai Bachchan देखील आली होती ED च्या रडारवर, पाहा काय होतं प्रकरण

तीच्याशी संबंधित अशी बातमी समोर आली, ज्यामुळे बच्चन कुटुंबाची बरीच बदनामी झाली...

Aug 25, 2022, 06:28 PM IST

Aishwarya Rai Bachchan 4 वर्षे बॉलिवूडपासून दूर का? सहजच की.... ; अखेर मोठं कारण समोर

कान्ससाठी रवाना झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याचा रेड कार्पेड लूकमधील फोटो चाहत्यांसमोर आला

May 19, 2022, 05:52 PM IST

ऐश्वर्या दुसऱ्यांदा गरोदर? जाणून घ्या 47 व्या वर्षी नैसर्गिकरित्या हे कसं शक्य

ऐश्वर्याच्या गरोदरपणाचं तिच्य़ा चाहत्य़ांना कौतुक आणि कुतूहल

Sep 21, 2021, 06:59 AM IST