आज वर्षाची सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या कारण
Longest Night: पृथ्वीवर चंद्राचा प्रकाश जास्तवेळ राहतो. पृथ्वी स्वत:भोवती फिरताना 23.4 डिग्री झुकलेली असते, यामुळे विंटर सोल्सटिस होतो. यामुळे प्रत्येक गोलार्थाला वर्षभर वेगवेगळ्या प्रमाणात सुर्याचा प्रकाश मिळतो.
Dec 22, 2023, 05:05 PM ISTदचकलात ना! ‘वन नाईट स्टँड’ नंतर बाब्याने दिला बेबीला जन्म; वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्य झालं कसं?
Man one night stand got pregnant : निसर्गाच्या प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध जाऊन अमेरिकेत एका पुरूषाने चक्क एका मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली होती. वैज्ञानिकदृष्ट्या हे कसं काय शक्य झालं? पाहुया...
Dec 4, 2023, 06:46 PM ISTजंगलाचा देवदूत म्हणून ओळखला जातो 'हा' प्राणी; Video पाहून तुम्हीही म्हणाल 'अद्भूत'
Sifakas- Angels of the forest Video: जंगतालीत हा प्राणी देवदूत म्हणून ओळखला जातो. कारण या प्राण्यामध्ये अद्भूत क्षमता असते. जाणून घेऊया या प्राण्याचे वैशिष्ट्ये
Dec 3, 2023, 12:09 PM ISTनवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?
Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल.
Dec 2, 2023, 10:42 AM ISTभारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर
आपल्यातील प्रत्येकजण रोज भाज्या खातं. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य चिंतित होता. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती आहे हे माहिती आहे का?
Nov 30, 2023, 03:16 PM IST
Weird Tradition : भारतात 'या' ठिकाणी महिलेचे असतात एकाहून अनेक पती; प्रत्येकासोबत रात्र घालवण्यासाठी...
Weird Tribes : ऐकावं ते नवलंच! भारतात आजही या गावात महिलेचे एकाहून अनेक पती असता. या प्रथेला द्रौपदी प्रथा अशं म्हटलं जातं. काय हे नेमकी प्रथा जाणून घेऊयात.
Nov 22, 2023, 12:43 PM ISTWeird Tradition : 'इथे' आजही स्त्री - पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का
Weird Tribes : एकविसाव्या शतकात आजही जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती राहतात ज्यांच्याबद्दल जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. इथे स्त्री - पुरुष आजही कपडे घालत नाहीत.
Nov 21, 2023, 08:43 PM ISTचार वर्षात 3 लग्न! पत्नीला वैतागून पतीने गाठलं पोलीस स्टेशन
तिने चार वर्षात 3 लग्न केलं, एवढंच नाही तर तिने तिन्ही पतींच्या जे काही कृत्य केलं. त्याने पत्नीच्या कृत्याला वैतागून पतीने पोलीस स्टेशन गाठलं आहे.
Nov 18, 2023, 01:11 PM ISTसारा जेव्हा आजारी वडिलांसोबत पोहोचली शाळेच्या कार्यक्रमात अन् मग...
Trending News : सारा केट नावाच्या तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाळेतील एका कार्यक्रमात ती आजारी वडिलांसोबत सहभागी झाली होती. वडिलांच्या आजाराविषयी जाणून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
Nov 15, 2023, 10:36 PM ISTViral News : जगातील सर्वात धोकादायक जमात! कपडे घालत नाही आणि माकडं खातात...
Trending News : या जगात असंख्य जमात राहतात. जेवढ्या जमाती तेवढ्या परंपरा आणि चालीरिती आहेत. जगातील सर्वात धोकादायक जमातीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या जमातीत लोक कपडे परिधान करत नाही आणि माकडं खातात.
Nov 14, 2023, 03:58 PM ISTVideo : दहशत! सर्कसमधून पळालेला सिंह जेव्हा रस्त्यावर येतो...
Viral Video : सर्कसमधून एक सिंह निसटला, तो रस्त्यावर आल्यानंतर लोकांची धावपळ सुरु झाली. सिंहाच्या दहशतीमुळे लोक घरात लपून बसले...
Nov 13, 2023, 01:15 PM ISTपरंपरेच्या नावाखाली इथे मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात! ही विचित्र प्रथेमागील कारण जाणून बसेल धक्का
Weird Tradition Of India : भारत हे विविधतेचा देश म्हणून ओळखला जातो. परंपरा, प्रथा आणि श्रद्धा यामध्ये विविधपूर्णता दिसून येते. या भारतातील एका गावात एक विचित्र परंपरा पाळली जाते. जिथे परंपरेच्या नावाखाली मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात.
Nov 4, 2023, 01:47 PM ISTमामीचा भाच्यात जीव गुंतला! मामाने बंद खोलीत 'त्या' अवस्थेत पकडले..गावभर बातमी पसरली अन्..
Extramarital Affair Aunt Nephew: सुबाई भुईयांनी आपली पत्नी रीता कुमारीला आपला भाचा प्रिन्स कुमारसोबत अवैध संबंध करत असताना रंगेहात पकडले.
Oct 27, 2023, 01:25 PM ISTVideo : लग्नाच्या दिवशी नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर बांधली काळी पट्टी, कारण जाणून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यास सांगितलं आहे. या मागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Oct 2, 2023, 01:51 PM ISTInteresting Fact : सूर्यप्रकाशामुळं पृथ्वीवर उजेड, मग अवकाशात अंधार का?
Interesting Fact : अवकाश... एक वेगळीच दुनिया. या आपल्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या या विश्वात नेमकं काय सुरुये हे आपल्याला आता सहजपणे कळू लागलं आहे.
Sep 30, 2023, 03:49 PM IST