OMG: एक फूल दो माली! शालेय मुलीचं दोघांवर प्रेम, एकाचवेळी दोघांशी लग्न... Video व्हायरल
Unique wedding video : मध्य प्रदेशमध्ये कोर्टाने एका व्यक्तीला दोन पत्नींबरोबर राहण्यासाठी आठवड्यातले तीन-तीन दिवस वाटून दिले. हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत असतानाच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एका मुलीने दोन मुलांशी एकाचवेळी लग्न केलं.
Mar 16, 2023, 02:36 PM IST
भूक लागली पण बाहेर जायचा कंटाळा आला. प्रियकराने गर्लफ्रेंडलाच... विकृतीचा कळस
Brutal Crime News : जगभरात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत असतात. पण काही गुन्हे इतके गंभीर असतात की गुन्हेगार विकृतीचा कळस गाठतात. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. रशियात (Russia) एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या करताना विकृतीचा कळस गाठलाय (Karina Barduchian murder case). प्रियकराने आपल्या 16 वर्षांच्या प्रेयसीला आपल्या घरी बोलावलं. तिच्याबरोबर पार्टी केली आणि नंतर तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. पण धक्कादायक म्हणजे पार्टी आणि सेक्सनंतर प्रियकराला तिची हत्या केली आणि नंतर तिचं मांस शिजवून खाल्लं. हत्येचं कारणही धक्कादायक होतं. (Party, Sex and Murder)
Mar 13, 2023, 01:39 PM ISTसुंदर दिसण्याच्या नादात महिलेची वाईट अवस्था, लाखो रुपये खर्चुन केली होती प्लास्टिक सर्जरी
सुंदर दिसण्यासाठी तीने ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली, पण याचे गंभीर परिणाम तिला भोगावे लागत आहेत. आतापर्यंत तीने शस्त्रक्रियेवर लाखो रुपये खर्च केले आहेत
Feb 28, 2023, 03:35 PM ISTWeird Tradition : इथे शारीरिक संबंध पाप! फक्त मुल होण्यासाठी करतात ठेवतात Physical Relation, तेही पूर्ण कपड्यांमध्ये
Weird love life : जगाच्या पाठीवर जेवढे देश तेवढे वेगवेगळ्या परंपरा आणि रीतीरिवाज...मग त्या लग्नाबद्दलच्या असो किंवा शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल असो. एका देशातील शहरात श्रीमंती असूनही लोक बिनाकपड्याचे राहतात. पण आम्ही आता ज्याबद्दल सांगणार आहोत ते ऐकून तर तुम्हाला धक्काच बसले.
Feb 25, 2023, 04:13 PM ISTViral News : ती 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही घेतले नाही; कारण जाणून बसेल धक्का
Viral News : ऐकावं ते नवलं! या जगात विचित्र माणसांची कमी नाही. त्यांचा विचित्र कृतीमुळे ते जगभरात प्रसिद्ध आहेत. अशी एक महिला जी 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही तिने घेतले नाही...
Feb 18, 2023, 03:19 PM IST'विशाल कुठे आहेस? 26 तारखेला माझं लग्न आहे...' 10 रुपयांची नोट सोशल मीडियावर व्हायरल
व्हॅलेंटिन वीकमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतेय, प्रियकर-प्रियसीची अनोखी लव्ह स्टोरी, प्रियकरासाठी 10 रुपयांच्या नोटवर महत्त्वाचा मेसेज
Feb 13, 2023, 08:15 PM ISTViral Bizzare Rituals: प्रियजनांचं मांस खातात, नंतर हाडं घरातच पुरतात; अंत्यसंस्काराची विचित्र प्रथा...
Bizzare Rtuals of Funeral: दर सात वर्षांनी एकदा, मादागास्करचे मालागासी लोक त्यांच्या प्रियजनांचे जमिनीत पुरलेले मृतदेह बाहेर काढतात. पार्थिलाला सजवतात आणि त्यांच्यासमोर नाचतात. असं केल्याने मेलेली व्यक्ती जिवंत होतो, असं मानलं जातं.
Jan 20, 2023, 07:38 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ
Optical Illusion 99 टक्के लोकांना फोटोत लपलेला कुत्रा सापडला नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?
Dec 26, 2022, 01:30 PM IST
Optical illusion : या फोटोत लपलेली मांजर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical illusion 99 टक्के लोकांना फोटोत मांजर सापडली नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?
Dec 24, 2022, 02:26 PM IST
Optical Illusion : 'या' फोटोत लपलेले Santa Claus शोधून दाखवा, तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ
Optical Illusion 99 टक्के लोकांना फोटोत Santa Claus सापडले नाही, तुम्हाला सापडतात का पाहा?
Dec 23, 2022, 01:05 PM IST
Viral Video : आकाशात हिरवी नदी.... स्वप्नात नाही तर विमानाच्या खिडकीतून महिलेला दिसले कल्पनेपलीकडचे दृष्य
Viral Video : विमानात बसलेल्या महिलेने खिडकी उघडताच चक्क आकाशात 'हिरवी नदी' वाहताना पाहिली, काय भंकस आहे राव
Dec 10, 2022, 06:32 PM ISTTrending News : विमानातील पायलट आणि को पायलटमध्ये जेवणावरुन भेदभाव, दोघांना दिलं जातं वेगळं जेवण, कारण ऐकून बसेल धक्का
Interesting Story : तुम्ही विमान प्रवास करताना ही गोष्ट लक्षात घेतली का? की पायलट आणि को पायलट यांना वेगळं वेगळं जेवण दिलं जातं ते? कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Dec 9, 2022, 10:46 AM ISTHimba Tribe: 'या' महिला आयुष्यात कधीही अंघोळ करत नाहीत, पण तरीही त्यांना सर्वात सुंदर मानले जाते! कोण आहेत 'या' महिला
Weird Tradition: 'या' महिला आयुष्यात एकदाच अंघोळ करतात, कोणता आहे 'तो' दिवस?
Nov 29, 2022, 12:56 PM IST
ऐकावं ते नवलंच! उंदराला पाण्यात बुडवून मारलं, तरुणाची जेलमध्ये रवानगी
उंदराचं पशूवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन होणार, का होतेय देशभरात या घटनेची चर्चा, वाचा नेमकं काय झालं...
Nov 27, 2022, 05:15 PM IST'या' जोडप्यानं Guinness World Records मध्ये नोंदवला विक्रम, केलं असं की चक्रावून जाल
जास्तीत जास्त टॅटू (Tatto) आणि बॉडी मॉडिफिकेशन (Body modification) करून विश्वविक्रम (World Record) करणारं हे जोडपं तुम्हाला माहितेय का?
Nov 24, 2022, 07:11 PM IST