ajab gajab news

इतका गोड दिसणारा पक्षी पण त्यानं थेट जिवंत प्राणी गिळला; धक्कादायक video viral

Bird Swallowed Alive Rabbit: तुम्ही आजूबाजूला अनेक प्रकारचे पक्षी पाहिले असतील. काही पक्षी इतके सुंदर असतात, जे पाहून तुमचे मन प्रसन्न होते. परंतू काही पक्ष्यांची शिकार करण्याची पद्धत तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुम्ही याआधी एखाद्या पक्ष्याला जिवंत प्राणी गिळताना पाहिले आहे का?

Mar 31, 2022, 12:06 PM IST

स्वतःला सुपर जिनियस समज असाल तर या चित्रात किती प्राणी आहेत? याचा अचूक आकडा सांगा

Optical Illusion Picture:  जर तुम्ही स्वतःला एक सुपर जिनियस समजत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत, तर चित्रात लपलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या कमेंट करा. 

Mar 30, 2022, 03:38 PM IST

महिलेला उंटासोबत सेल्फी घेणं पडलं महागात; घडलं असं काही की आयुष्यभर राहणार लक्षात

Selfie With Camel:उंटासोबत सेल्फी घेताना एका महिलेसोबत असे काही घडते, जे तिला आयुष्यभर लक्षात राहणार आहे.

Mar 27, 2022, 04:13 PM IST

घरात एकट्या असल्यावर मुलींना 'ही' कामं करायला फार आवडतात

घरात एकट्या असल्यावर मुलींना ही कामं करायला आवडतात.. तुम्ही देखील करता का अशी कामं

 

Mar 24, 2022, 05:42 PM IST

रक्षक भक्षक झाला, आणि 17 महिन्याच्या मुलीचे लचके तोडले

अखेर त्याने तिचे लचके तोडलेच, घरात आल्यापासून त्याची 17 महिन्याच्या चिमुरडीवर नजर

 

Mar 24, 2022, 01:48 PM IST

हिंमत असेल तर या आंब्याच्या जवळ जाऊन दाखवा, ही Z+ सुरक्षा तोडण्याआधी 10 वेळा विचार कराल

या आंब्याला अशी Z+ सुरक्षा मिळालीय ज्याचा कोणी विचारही केला नसेल, ही सुरक्षा पाहून आंब्याजवळ जाण्याची पण हिंमतही कोणी करणार नाही...

Mar 23, 2022, 12:01 PM IST

लाव तू आग! प्रसिद्धीच्या नाद जीवावर बेतला, अन् तो मरता मरता वाचला

अर्रर्र....! रिल करताना असले उद्योग करा नका! नाहीतर या तरुणावर जी वेळ आलीय ती तुमच्यावरही येईल

Mar 16, 2022, 04:36 PM IST

'मुलींना Single pony मध्ये पाहून उत्तेजित होतात मुलं', शाळेचा अजब दावा

या शाळेनं Single pony वर आणलीय बंदी, म्हणतायत 'मुलींना Single pony मध्ये पाहून उत्तेजित होतात मुलं' तुम्हाला याबाबत काय वाटतं?

 

Mar 13, 2022, 12:10 PM IST

ही चिमुकली असं का म्हणतेय, 'भगवान जी मुझे नई मम्मी दे दो'

या व्हिडीओमध्ये चक्क चिमुकलीनं देवाकडे नवीन आई देण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे तो पाहून तुम्हाला हसूही येईल. या क्युट चिमुकलीच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Mar 12, 2022, 12:54 PM IST

विमानात पायलट-को पायलटला का दिलं जातं वेगळं जेवण? कारण ऐकून व्हाल थक्क

एकत्र काम करूनही पायलट आणि को पायलटसाठी वेगळं जेवणं का? तुम्हाला तरी माहीत आहे का कारण? जाणून घ्या

Mar 5, 2022, 08:55 PM IST

लग्नात 'झुकेगा नही साला' म्हणणाऱ्या नवऱ्याला, नववधुने चांगलाच शिकवला धडा, पाहा व्हिडीओ

सध्या सर्वांनीच साऊथ स्टार अल्लु अर्जुनच्या पुष्पा सिनेमाला डोक्यावर घेतली आहे. यामधील गाणी, डायलॉग आणि अभनियाने सगळ्याच लोकांना भूरळ पाडली आहे.

Feb 26, 2022, 06:56 PM IST

मुली मुलाला हो म्हणतात की सरकारी नोकरीला? याचं उत्तर मिळालं, तुम्ही म्हणाल 'सूरत में क्या हैं!'

तुमच्या बायकोन तुमच्याशी लग्न केलंय की सरकारी नोकरीशी? आजच तपासा 

Feb 14, 2022, 04:47 PM IST

OMG! विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ, नेमकी चूक कोणाची?

हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा असा अपघात होण्यामध्ये नेमकी चूक कोणाची?

Feb 7, 2022, 02:15 PM IST

समुद्री लूटेरे डोळ्यांवर काळ्या पट्ट्या का बांधतात? यामागचे कारण रंजक

 हे लूटेरे आपल्या एका डोळ्यावरती काळा किंवा लाल कपडा लावून झाकतात. परंतु ते असं का करतात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? 

Feb 5, 2022, 08:47 PM IST

उंच नवरदेव नवरीला वरमाला टाकताना म्हणाला, 'मै झुकेगा नही ...?

उंच नवरदेव नवरीला वरमाला टाकताना म्हणाला, 'मै झुकेगा नही ... ... ? पण तितक्यात ...

Feb 4, 2022, 08:35 PM IST