डॉली खन्ना यांचा 'हा' शेअर ठरला कुबेरांचा खजिना! 6 महिन्यात तब्बल अडीच पट परतावा
Dolly Khanna portfolio | डॉली खन्ना यांनी गुंतवणूक केलेला एक स्टॉक गेल्या 6 महिन्यात त्यांच्यासाठी कुबेराचं धन ठरला असून. या स्टॉकने फक्त 6 महिन्यात अडीच पट परतावा दिला आहे.
Jan 19, 2022, 08:11 AM IST