मुंबईकरांना दिलासा मिळणार? 700 स्क्वेअर फुटांपर्यत मालमत्ता कर माफ होणार? CM फडणवीसांकडे मागणी
सरकारने 700 स्क्वेअर फुटापर्यत मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.
Dec 18, 2024, 09:47 PM IST
शिवसेना UBT कडून शिवडी येथून अजय चौधरींना उमेदवारी जाहीर
Shiv Sena UBT has announced the candidature of Ajay Chaudhary from Shivdi
Oct 24, 2024, 08:15 PM ISTVideo | कामकाज सल्लागार समितीवर ठाकरे गटाचा समावेश नाही
The Thackeray group is not included in the working advisory committee
Aug 9, 2022, 06:05 PM IST"अधिकृत शिवसेना पक्ष आमचाच", शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांचं वक्तव्य
"Official Shiv Sena party belongs to us", Shiv Sena group leader Ajay Chaudhary's statement
Aug 9, 2022, 05:05 PM ISTMaharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांचे अजय चौधरी यांना प्रत्युत्तर
Maharashtra Political Crisis : शिवसेनेच नवीन गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रानंतर आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अजय चौधरी यां प्रत्युत्तर दिले आहे.
Jun 24, 2022, 08:30 AM ISTशिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी कोण आहेत?
Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी अपडेट. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर आमदार अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आले आहे.
Jun 21, 2022, 03:00 PM IST