ajay devagan

#Metoo दोषी आणि आरोपी विषयी अजय देवगणचं लक्षवेधी वक्तव्य

'फिल्मफेअर'सह संवाद साधत असताना अजयने #Metoo मोहीमेवर वक्तव्य केले आहे. 

Jul 16, 2019, 04:23 PM IST

'भुज- प्राइड ऑफ इंडिया' १४ ऑगस्ट २०२० मध्ये होणार प्रदर्शित

 चित्रपटात तो स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे

Mar 25, 2019, 01:37 PM IST

तब्बल ११ वर्षांनंतर काजल-अजय 'या' चित्रपटात झळकणार एकत्र

 तानाजी मालूसरेंच्या यशोगाथेवर बेतलेला चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

Mar 25, 2019, 10:49 AM IST

‘आरआरआर' सिनेमात अजय - आलियाची वर्णी

सिनेमाच्या फॅशबॅक सिक्वेंसमध्ये अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

Mar 16, 2019, 05:53 PM IST

'टोटल धमाल' सिनेमा पाकिस्तानमध्ये नाही होणार प्रदर्शित

भारतात एफडब्ल्यूआईसीई ने घेतलेल्या निर्णयानुसार निर्मात्यांना पाकिस्तानमध्ये सिनेमे प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.

Feb 18, 2019, 06:00 PM IST

'टोटल धमाल' टीम कडून शहीद जवानांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत

पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 भारतीय सीआरपीएफ जवान शहीद झाले. शहीद जवानंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी दोशाच्या कानाकोपऱ्यातून हात पुढे सरसावत आहेत. 

Feb 18, 2019, 12:30 PM IST

'मी कोणाचेही समर्थन करणार नाही', #MeToo मोहिमेवर अजय देवगनचे वक्तव्य

अभिनेता अजय देवगनने #MeToo मोहीमेवर भाष्य करण्यास नकार दिला. जो पर्यंत दिग्गज व्यक्तींवर झालेले आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मात मांडणे योग्य राहणार नाही असे वक्तव्य अजयने केले.

Feb 11, 2019, 04:27 PM IST

अजय देवगण म्हणाला, 'एक पाखरू नाराज आहे जणू'

तो सैराट सिनेमाच्या संवादावर जाऊन कसा थांबला ते देखील ऐका.

Nov 3, 2016, 11:07 PM IST