ajay devgan nephew pics

भाच्याला पाहून नेटकऱ्यांना आली तरूणपणातल्या अजय देवगणची आठवण; म्हणाले; 'हा दूसरा सिंघम'

Aman Devgan: अजय देवगणची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. आता त्याचा भाचाही नव्या चित्रपटातून डेब्यू करण्याची शक्यता आहे. सध्या तो एका अवोर्ड फॅक्शनच्या निमित्तानं स्पॉट झाला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. त्याच्या लुक पाहून सर्वांनी त्याला तरूणपणातील अजय देवगणशी कंपेअर केलं आहे. 

Nov 1, 2023, 07:19 PM IST