सागर कारंडे झाले जयकांत शिकरे आणि भाऊ सिंघम...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:53 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये अजय देवगण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:51 PM ISTVIDEO : 'चला हवा...'साठी अजयला काजोलची मराठी शिकवणी!
आपला आगामी सिनेमा 'शिवाय' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरण्यासाठी अभिनेता अजय देवगन वेगवेगळे फंडे वापरतोय... याचाच एक भाग म्हणून तो आता 'झी मराठी'वरच्या बहुचर्चित अशा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात आपला चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसणार आहे.
Oct 19, 2016, 02:22 PM ISTअजय देवगण-सलमान खान यांच्यात कटुता येण्याची शक्यता
सेलिब्रिटी वॉर आणि ट्विटरवरील भांडणे हे काही बॉलिवूडसाठी नवीन नाही. पण २०१७ मध्ये अजय देवगण आणि सलमान खान या दोन जीवलग मित्रांमध्ये कटुता येण्याची शक्यता आहे. कारण पुढील वर्षी दिवाळीत सलमान आणि अजयचे चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Oct 16, 2016, 10:08 AM ISTअजय देवगणच्या 'शिवाय'चे पाकिस्तान कनेक्शन
अजय देवगणची निर्मिती असलेल्या शिवाय या सिनेमात पाकिस्तानी कनेक्शन असल्याचा खुलासा अभिनेता वीर दास याने केलाय.
Oct 13, 2016, 03:51 PM ISTऐ दिल है मुश्किल' वर भारी पडला 'शिवाय', अजयने मारली बाजी
बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते हे सणांची उत्सूकतेने वाट पाहत असतात. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी त्यांना मोठ्या सणांची गरज असते. मोठ्या सणांना सिनेमा प्रदर्शित करण्याची दिग्दर्शकांची इच्छा असते आणि त्यामुळे स्पर्धा ही अधिक वाढते. याचा मोठा फटका मात्र निर्मात्यांना बसतो. दिवाळीत ही अशीच काही स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
Oct 12, 2016, 07:59 PM IST'शिवाय'मध्ये अजयचा लिपलॉक सीन
बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने आपल्या 25 वर्षांच्या बॉलीवूड करियरमध्ये जे केले नाही ते शिवाय या सिनेमात केलेय.
Sep 22, 2016, 11:19 AM ISTअजय देवगण याचा करण जोहरवर गंभीर सनसनाटी आरोप
केआरकेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपली बदनामी करण्यात येत आहे, असे सांगत अभिनेता अजय देवगण यांने करण जोहरवर सनसनाटी आरोप केला.
Sep 2, 2016, 03:32 PM ISTकाजोल-अजयच्या मुलीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल
सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी निसा हिचा फोटो व्हायरल होतोय.
Jun 23, 2016, 02:48 PM ISTअजय देवगन-ऐश्वर्या यांचा बादशाहो
Apr 14, 2016, 07:28 PM IST'फितूर'मध्ये दिसणार अजय देवगण
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण 'फितूर' या चित्रपटात दिसणार आहे. पाहुण्या कलाकाराच्या रुपात तो या चित्रपटात दिसेल.
Feb 11, 2016, 08:10 AM ISTपद्म पुरस्कारांची आज होणार घोषणा
पद्म पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा करण्यात येणार आहे. या पद्म पुरस्कारांच्या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे.. यापैकी काही नावं झी मीडियाच्या हाती लागलीत.
Jan 25, 2016, 12:11 PM ISTकाजोलने अजय देवगणबरोबर यासाठीच लग्न केलं...
काजोलने आपल्या जीवनाविषयी एक रहस्य उलगडलेय. तिने अभिनेता अजय देवगण याच्याशी का लग्न केल याचे!
Jan 23, 2016, 04:48 PM ISTअजय देवगणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?
छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या एका पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेता अजय देवगण अडचणीत येणार असं दिसतंय. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासहीत इतर आरोप दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.
Nov 20, 2015, 11:08 PM ISTजाहिरात भोवली : शाहरुख, अजय, गोविंदा, मनोजला रितसर नोटीस
पान मसाल्याची जाहिरात करणं बॉलिवूडच्या कलाकारांना भोवलंय. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांना एफडीए नोटीसा बजावल्यात. यात शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.
Nov 5, 2015, 01:43 PM IST