ajip pawar

अधिवेशनातच महाविकास आघाडीत अंतर्गत वाद? अजिप पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला मविआ नेत्यांची पाठ

Maha Vikas Aghadi : सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही बैठक बोलवली होती. मात्र मविआ नेते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत

Dec 22, 2022, 12:42 PM IST