'आधी स्वतःची नखं नीट कापा मग..' वाघनखांवरुन राऊतांचा CM, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले, 'त्यांना ड्युप्लिकेट..'
Sanjay Raut On Wagh Nakhe: मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना नकली वाघ म्हटलं होतं. तर फडणवीसांनी इतिहासाचा संदर्भ देत विरोधकांवर वाघनखांवरुन टीका केली होती. आज संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत या टीकेचा समाचार घेतला. ते काय म्हणाले जाणून घ्या...
Jul 20, 2024, 02:10 PM ISTBJP | भाजपाच्या बैठकीत अजित पवार, एकनाथ शिंदे गटाबाबत तक्रारींचा सूर
Complaint Of Ajit Pawar And Shinde Group In Bjp Meeting
Jul 19, 2024, 09:40 PM ISTअजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा; राष्ट्रवादी कात टाकणार, डझनभर जॅकेट खास शिवून घेतले
अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट नवी रणनिती आखण्याच्या तयारीत आहे.
Jul 19, 2024, 09:00 PM ISTGajapur। गजापुरातील तोडफोडीची अजित पवारांकडून पाहणी
Ajit Pawar Visit Vishal Gad Gajapur Village On Todfod By Mob
Jul 19, 2024, 09:25 AM ISTPolitical News| पक्षातील पडझडीनंतर अजित पवारांची बैठक
Ajit Pawar Calls NCP All Former Corporator Meeting To Avoid Setback In Future
Jul 18, 2024, 09:35 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती भोवली, भाजपाच्या कामगिरीवरून राष्ट्रवादीवर खापर
Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या महायुतीला लोकसभा निकालात मोठा फटका बसला.. मात्र या अपयशाचं खापर वारंवार अजित पवारांवरच फोडण्यात येतंय. आताही संघाशी संबंधित साप्ताहिकाने अजित पवारांवरच निशाणा साधलाय.
Jul 17, 2024, 09:03 PM ISTअजित पवारांच्या बालेकिल्ल्याला शरद पवारांनी लावला सुरुंग
Pimpri Chinchwad Ajit Pawar Setback As 24 Leaders Join Sharad Pawar Camp
Jul 17, 2024, 03:45 PM ISTBJP च्या वाईट कामगिरीसाठी NCP जबाबदार! RSS च्या 'विवेक'चा हल्लाबोल; म्हणाले, 'स्वतः फडणवीस..'
RSS Blames Ajit Pawar NCP For BJP Poor Show in Maharashtra: यापूर्वी संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'नेही राज्यातील पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले होते. मात्र त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव केली होती.
Jul 17, 2024, 11:20 AM ISTVIDEO|पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का
Pimpri Chinchwad Ajit Pawar Camp Setback
Jul 17, 2024, 10:15 AM ISTअजित पवारांना मोठ्या पवारांकडून बालेकिल्ल्यातच धक्का! म्हणे, 'ये तो सिर्फ...'
Big Blow To Ajit Pawar In Pimpri Chinchwad: अजित पवार यांचा दबदबा असलेल्या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश होतो. मात्र आता याच शहरामध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.
Jul 17, 2024, 09:59 AM ISTMaharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
Maharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.
Jul 16, 2024, 10:40 PM ISTMaharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?
Maharashtra Assembly Election 2024 : नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री देण्यास भाजपनं कडाडून विरोध केला. त्यामुळं आगामी निवडणूक नवाब मलिक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट
Jul 16, 2024, 09:04 PM ISTidhansabha | विधानसभेसाठी अजित पवारांचा मास्टर प्लान
Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar Master plan for Vidhansabha election
Jul 16, 2024, 05:25 PM ISTVidhan Sabha Election | विधानसभेसाठी काय आहे अजित पवारांचा मास्टर प्लान?
Ajit Pawar Master Plan For Vidhan Sabha Election
Jul 16, 2024, 01:00 PM ISTVIDEO| एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा- अजित पवार
Ajit Pawar Clears On Contesting Election And CM Face For Maharashtra
Jul 16, 2024, 10:05 AM IST