इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?
Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे.
Feb 13, 2024, 10:17 PM ISTSharad Pawar Vs Ajit Pawar | शरद पवार गटाची निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव
Sharad Pawar Vs Ajit Pawar | शरद पवार गटाची निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव
Feb 13, 2024, 12:25 PM ISTकाका-पुतण्या संघर्ष पुन्हा होणार! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका
Sharad Pawar in SC: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष पाहायला मिळू शकतो.
Feb 13, 2024, 11:20 AM IST
...अन् पुण्यात शरद पवार-अजित पवार एकमेकांच्या शेजारी बसले
Ajit Pawar and Sharad Pawar Came Together For Funeral in Pune
Feb 12, 2024, 06:50 PM ISTVIDEO | विकाससाठी पक्ष सोडतो अस म्हणणं चुकीच - शरद पवार
No truth in the claim of those who say that they left the party for the development of the state says sharad pawar
Feb 11, 2024, 03:30 PM ISTVIDEO | सुनेत्रा पवार यांच्या फ्लेक्सवर फेकली शाई; बारामतीमधील प्रकार
Baramati News Ink thrown on Sunetra Pawar flex
Feb 11, 2024, 03:20 PM ISTमुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले 'थोडी कळ सोसा...'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.
Feb 11, 2024, 03:13 PM IST
'शिंदेपुरस्कृत गुंडगिरीस मोदी-शहांचे उघड आशीर्वाद'; संजय राऊतांनी सरकारवर साधला निशाणा
Maharashtra Politics : पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Feb 11, 2024, 09:02 AM ISTअजितदादा म्हणतात 'आमचा कार्यकर्ता नव्हता', प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट 'तो' Video दाखवला
Prashant Jagtap Share Video : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्हिडीओ शेअर करत अजित पवारांची (Ajit Pawar) पोलखोल केलीये.
Feb 10, 2024, 10:00 PM ISTVIDEO | 'आम्ही साठीच्या पुढे गेलो, संधी कधी मिळणार?' अजित पवारांचा पुन्हा सवाल
Ajit Pawar has once again questioned Sharad Pawar
Feb 10, 2024, 06:20 PM ISTVIDEO | "तिथे आपला कार्यकर्ता नव्हता" निखिल वागळे हल्लाप्रकरणी अजित पवार यांचं स्पष्टीकरण
Sharad Pawar group made serious allegations against the Ajit Pawar group in the Nikhil Wagle attack
Feb 10, 2024, 06:15 PM ISTपुण्यात पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, अजित पवारांची प्रतिक्रिया
Ajit Pawar Reaction on nikhil wagle car attack in pune
Feb 9, 2024, 09:25 PM ISTGhosalkar Killing Case: सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न; अजित पवारांची प्रतिक्रिया
DCM Ajit Pawar And Sanjay Raut On Abhishek Ghosalkar Killing Case
Feb 9, 2024, 02:20 PM ISTगोळीबाराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी: अजित पवार
DCM Ajit Pawar Brief Media Pune 9 Feb 2024
Feb 9, 2024, 02:00 PM IST'घोसाळकरांवर हल्ला करणारा हाफ चड्डीवरच, घडलेली घटना..'; 'सरकारच्या बदनामी'चा उल्लेख करत अजित पवारांची प्रतिक्रिया
Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी फेसबुक लाइव्हदरम्यान हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोरिस नोरोन्हा याने घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली.
Feb 9, 2024, 09:21 AM IST