ओव्याचे पाणी या लोकांसाठी ठरते वरदान; औषधासारखं करते काम!
ओव्याचे पाणी या लोकांसाठी ठरते वरदान; औषधासारखं करते काम!
May 27, 2024, 07:48 PM ISTपोटातील गॅस आणि ऍसिडिटीने हैराण झालात? 'हा' चिमुटभर पदार्थ एका मिनिटांत करेल साफ
Gas And Acidity Home Remedy: किचनमध्ये असलेल्या या मसाल्यामुळे गॅस आणि ऍसिडिटीच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळतो. ते कसे वापरायचे ते जाणून घ्या.
Jan 2, 2024, 06:01 PM ISTHealth Benefits : ओव्याच्या पानांचे पाणी पिण्याचे 'हे' मोठे फायदे
Ajwain Leaves Water Benefits : वेट लॉस्ट नाही तर डायबिटीजसाठी फायदेशीर ओव्याची पाने फायदेशील आहेत. ओव्याच्या पानांचे पाणी पिणे खूप लाभदायक आहे. वजन कमी करण्यासोबतच ओव्याच्या पानाचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी इतर अनेक फायदे आहेत.
Jun 18, 2023, 12:14 PM ISTMethi Ajwain Benefits : सर्दी-ताप यासह पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी संपेल, मेथी-ओवा यांचा 'असा' करा वापर
Methi Ajwain Benefits News: हिवाळा सुरु आहे. सर्दी आणि तापाची समस्या थंडीत डोके वर काढते. तसेच कमी पाणी पोटात जात असल्याने पोटातील गॅसचीही समस्या असते. यावर घरगुती उपाय करता येऊ शकतो. मेथी आणि ओवा यावर आराम देईल.
Jan 20, 2023, 03:38 PM ISTओव्याचे आरोग्यादायी फायदे काय आहेत जाणून घ्या...
आजकालच्या अव्यवस्थित खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकांची चरबी झपाट्याने वाढू लागली आहे. ही समस्या तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. तुमची वाढती चरबी कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी खूप प्रभावी ठरते. हे अपचनाची समस्या दूर करून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.
Oct 21, 2022, 10:16 PM IST