छेडछाडीनंतर बसमधून दोन बहिणींना गाडीतून बाहेर फेकून दिलं
पंजाबच्या मुक्तसरमध्ये पुन्हा एकदा चालत्या बसमध्ये मुलींची छेडछाड आणि मारहाणीचं प्रकरण पुढे आलंय. ही बस एका अकाली दल नेत्याची आहे. धक्कादायक म्हणजे, मारहाणीनंतर या मुलींना गाडीतून बाहेर फेकून दिलं गेलं.
May 15, 2015, 01:22 PM IST