akash thosar dance

Dombivali Shobayatra: अभिनेता आकाश ठोसरनं शोभायात्रेत वेधलं लक्ष; ढोलताश्यावर धरला ठेका...

Gudi Padwa Aksash Thosar in Dombivali Shobhayatra 2023: आज गुढीपाडव्याचा सण सगळीकडेच (Gudi Padwa Shobha Yatra 2023) उत्साहानं साजरा होतो आहे. तेव्हा मराठी सेलिब्रेटींनीही यावेळी शोभायात्रांमध्ये सहभाग दाखवला आहे. अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar Gudi Padwa) यांनंही डोबिंवलीच्या शोभयात्रेत आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. 

Mar 22, 2023, 09:58 AM IST

Rinku Rajguru : आर्चीला पाहून परश्या पुन्हा 'सैराट'; रिंकूच्या फोटोवर आकाश म्हणतो...

Rinku Rajguru : 2016 साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटातील गाणीही हिट झाली होती. याच चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. सैराटमुळे रिंकू प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटामुळे तिने यशाचं शिखर गाठलं होतं.  सैराट नंतर  झुंड या चित्रपटात आकाश आणि रिंकूची जोडी दिसली. रिंकू आणि आकाश यांच्यात चांगली मैत्री असून रिंकूने नुकतेच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. त्यावर आकाश ठोसरच्या कमेंटनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.... 

Mar 14, 2023, 04:06 PM IST