akola accident news

कुलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; झोपेतच झटका बसल्याने घरातच गेला जीव

Akola Accident : अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील महान येथे कुलरचा शॉक लागल्याने पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे.

Jul 31, 2023, 11:14 AM IST

वीज कोसळताच 150 वर्षे जुने झाड उन्मळून पडलं अन्... दुर्देवी घटनेत 7 भाविकांचा मृत्यू

Akola News : या भीषण दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर बाळापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे

Apr 10, 2023, 09:21 AM IST