'तुझे तसले फोटो व्हायरल करेन', धमकी देत, मारहारण करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संतापजनक घटना!
Akola Crime: एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडिओ- फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडलाय.
Akola Crime : जामिनावर सुटलेल्या गुंडाकडून काँग्रेस नेत्याच्या भावाची हत्या; अकोल्यातील धक्कादायक घटना
अकोला जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. भररस्त्यात एका माजी अभियंत्याची हत्या करण्यात आली आहे.
अकोला शहरात किरकोळ कारणावरून युवकावर हल्ला, उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू, 7 आरोपींना अटक
अकोल्यात जेतवननगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या वादातून चाकू हल्ला झाला होता. या घटनेत जखमी झालेल्या करण शितळेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील उर्दू शाळांमध्ये महिला शिक्षकांसह धक्कादायक कृत्य; 22 शाळांचा अल्पसंख्यांक दर्जा काढण्याचे आदेश
अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळांमधील गैरकारभार, भ्रष्टाचार व महिला शिक्षकांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी पोलीस व शिक्षण विभागाला दिले आहेत.
हा नेमका काय घोळ म्हणायचा? दोन पुरुषांनी सरकारला परत केले खात्यात जमा झालेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे
Akola Crime News : अकोला येथे सहा पुरुषांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले होते. यांनी हे पैसे सरकारला परत केले आहेत.
'संबंध नाही ठेवलेस तर फोटो व्हायरल करेन', ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीने केले विष प्राशन
Girl Attempts Suicide: 'माझ्या सोबत संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो व्हायरल करणार', अशी धमकी एका तरुणीला दिली जात होती.
शिक्षकाकडून 6 अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, अकोल्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील घटना
Akola Parents Demand Strict Action On Teacher Molesting Six Girl Students
'पतीचं निधन, मुलंही...' सुसाईड नोट लिहित महिला कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल
Woman Police Suicide Akola: अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकटेपणामुळं नैराश्यात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवले आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
निघाल्या होत्या बर्थ डे पार्टीला पोहचल्या भलतीकडेच; एकाचवेळी दोन मैत्रिणींवर सामूहिक बलात्कार
या मुलींच्या ओळखीच्या व्यक्तीनेच हे कृत्य आहे. पीडित दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत. या अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे दोन्ही मुली अत्यंत भयभित झाल्या आहेत.
धक्कादायक! मुलीशी बोलणं त्याच्या जीवावर बेतलं, व्हिडिओ बनवून मुलाची आत्महत्या
मुलीशी बोलणं त्याला इतकं महागात पडलं की तो जग सोडून गेला
जात पंचायतीकडून एका कुटुंबावर बहिष्कार, 12 जणांविरुद्ध गुन्हा
Akola Jaat Panchayat Boycott Family Case Filed Against 12 People