akola news today

वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण मैदानावर सराव करतानाच घडलं भयंकर, तरुणीचा मृत्यू

Marathi News Today: वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसानंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या 27 वर्षे विवाहितेचा मृत्यू झाला आहे. 

Feb 17, 2024, 11:19 AM IST

अनैतिक संबंधांचा परिणाम; पती शेतात असताना घरी प्रियकर आला, एकांतात असताना घडलं भयंकर

Akola Latest News: अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहेय प्रियकराने विवाहित प्रेयसीचा गळा चिरुन खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 24, 2024, 11:34 AM IST

अकोलाः 14 वर्षांच्या मुलीवर दोन वर्षांपासून अत्याचार, सिगारेटचे चटके, मुंडन करत बलात्कार

Akola Crime News: अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. 14 वर्षांच्या पीडित मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

 

Nov 20, 2023, 01:57 PM IST