akola

अकोल्यात महिनाभर चालतो होळी सण

होळी सर्वच समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. बंजारा समाजात तर हा सण महिनाभर साजरा केला जातो.  

Mar 5, 2015, 10:47 PM IST

नागपूरनंतर अकोल्यात 'स्वाइन फ्लू'चे २ संशयित

नागपूर पाठोपाठ आता विदर्भातील इतरही शहरांमध्ये 'स्वाइन फ्लू'नं डोकं वर काढलंय. अकोल्यातील दोन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर तीन संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात भारती करण्यात आलंय.

Feb 15, 2015, 01:35 PM IST

नागपूर, अकोल्यात 'युती' कार्यकर्त्यांचा जल्लोष

नागपूर, अकोल्यात 'युती' कार्यकर्त्यांचा जल्लोष

Dec 5, 2014, 10:14 PM IST

मुर्तिजापूरमध्ये भीषण अपघात, सात ठार , १ जखमी

अकोला इथल्या राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूरजवळ मारुती व्हॅननं ट्रकला धडक दिल्यानं सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मृत प्रवासी अकोल्यातील रहिवासी असून हे सर्व जण पासपोर्ट आणण्यासाठी नागपूरला जात होते.

Dec 1, 2014, 11:08 AM IST

हा पाहा, म्हशींचा 'फॅशन शो'!

हा पाहा, म्हशींचा 'फॅशन शो'!

Sep 13, 2014, 11:23 AM IST

ऑडिट मतदारसंघाचं - अकोला (5 सप्टेंबर 2014)

ऑडिट मतदारसंघाचं - अकोला (5 सप्टेंबर 2014)

Sep 5, 2014, 10:32 PM IST

ट्रकनं चिरडलं, सहा महिला-एका मुलाचा मृत्यू

ट्रकनं चिरडलं, सहा महिला-एका मुलाचा मृत्यू

Aug 12, 2014, 08:40 PM IST