महाराष्ट्रात राहतोस तर मराठी यायलाच हवी; अक्षय कुमारचा सार्वजनिक ठिकाणी अपमान झाला आणि...
Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज चांगली मराठी बोलतो. त्याला इतकी चांगली मराठी कशी येते असा सवाल अनेकदा त्याच्या चाहत्यांना पडतो तर महाराष्ट्रात इतकी वर्षे राहिला म्हणून येत असेल असं अनेकांना वाटतं.. मात्र, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान हा अक्षयचं मराठी शिकण्याचं कारण ठरलं होतं.
Aug 23, 2023, 03:42 PM IST