akshaya devdhar

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील पाठबाईक झाल्या 'झोलर'

पाठकबाईंची सोशल मिडियावर चर्चा

Jun 27, 2021, 05:24 PM IST

मिळालेला वेळ सकारात्मक गोष्टी करण्यासाठी घालवा - अक्षया देवधर

अक्षया देवधर लॉकडाऊन दरम्यान काय करतेय.... पाहा

May 12, 2020, 12:33 PM IST

अंजलीबाईंनी या अभिनेत्यासोबत साजरा केला पाडवा

सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षया हिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. राणा आणि अंजलीबाईंच्या जोडीला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. पण अक्षया देवधर हिने राणा सोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. खऱ्या आयुष्यात अंजलीबाईंची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे.

Oct 23, 2017, 12:25 PM IST