akshaya tritiya

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आंब्यांचा नैवेद्य । पाहा फोटो

अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आलाय. आंब्यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे.

Apr 22, 2023, 12:11 PM IST

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयानिमित्त गणपती बाप्पाला 11000 आंब्यांचा नैवेद्य

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यात गणपती बाप्पाला 11 हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. 

Apr 22, 2023, 09:17 AM IST

Akshaya Tritiya 2023: लक्ष्मीचा वास होवो, संकटांचा नाश होवो..., अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी पाठवा Messages, Quotes, Images

Happy Akshaya Tritiya 2023 : आज हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व असते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी नवीन काम सुरु करणे किंवा संपत्ती खरेदी करणे शूभ मानले जाते. या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, गुंतवणूक इत्यादी गोष्टी अत्यंत शुभ आणि लाभदायक मानल्या जातात. आज शुभ वेळ सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 दरम्यान असणार आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. जर तुम्हाला आजचा दिवस खास करायचा असेल तर तुमच्यासाठी मराठमोळे मेसेजे तुमच्यासाठी खास आम्ही घेऊन आलो आहोत... 

Apr 22, 2023, 08:57 AM IST

10 Avatar of Lord Vishnu: अक्षय तृतीयेला 'या' अवतारात प्रकटले होते भगवान विष्णू; माहिती नसेल जाणून घ्या विष्णूंचे १० अवतार कोणते..

भगवान विष्णू हे ब्रह्मा आणि शिव यांच्यासह हिंदू धर्मातील तीन मुख्य देवतांपैकी एक आहेत. हिंदू पौराणिक कथेनुसार, दुष्ट शक्तींपासून जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने दहा  अवतार घेतले होते. हे अवतार एकत्रितपणे दशावतार म्हणून ओळखले जातात. हे १० अवतार कोणते जाणून घ्या..

Apr 21, 2023, 03:14 PM IST

Akshaya Tritiya Upay : धनसंपत्तीसाठी अक्षय्य तृतीयेला 6 शुभ संयोगात करा 'हे' काम!

Akshaya Tritiya Upay : अक्षय्य तृतीया हा सण 22 एप्रिलला शनिवारी येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला 6 शुभ योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेचा दिवस देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कार्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

Apr 21, 2023, 03:03 PM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला पंचग्रह योगामुळे 'या' राशी होणार मालामाल

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेपासून काही राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आल्याने काही राशींच्या लोकांचा आयुष्यात प्रेमासोबत प्रचंड धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.

Apr 21, 2023, 09:31 AM IST

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीया! जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Akshaya Tritiya 2023 : आजची अक्षय्य तृतीया खूप खास आहे. जवळपास 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आला आहे. मेष राशीत चतुर्ग्रही महासंयोग, वृषभ राशीत उच्च चंद्र आणि कुंभ राशीत शनि असल्यामुळे ते अत्यंत शुभ योग तयार होणार आहे. अशी ही अक्षय्य तृतीया कधी आहे. शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा आणि योग्य तिथी जाणून घ्या. 

Apr 21, 2023, 07:17 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 500 वर्षांनी पंचग्रह योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ होणार

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेपासून काही राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 500 वर्षांनी पंचग्रह योग जुळून आल्याने काही राशींच्या लोकांचा आयुष्यात प्रेमासोबत प्रचंड धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.

Apr 19, 2023, 10:19 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 'या' गोष्टी घरी आणा, आर्थिक संकट होईल दूर

Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल तर यादिवशी घरात काही गोष्टी आणल्यास हे संकट दूर होतं. 

Apr 14, 2023, 12:43 PM IST

Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Akshaya Tritiya 2023 Date : सोने खरेदीपासून घर आणि गाडीखरेदीचा विचार करत आहात, तर शुभ मुहूर्त अक्षय्य तृतीया हा दिवस सगळ्यात चांगला दिवस. चला जाणून घेऊयात प्रत्येक कामासाठी शुभ असणारी अक्ष्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) कधी आहे. शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा आणि योग्य तिथी...

 

Apr 14, 2023, 08:45 AM IST

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या आधी आवर्जुन करा 'ही' कामे, मिळेल आर्थिक लाभ!

Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया हा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यासह संपूर्ण उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो.

Apr 13, 2023, 05:13 PM IST

Akshaya Tritiya 2023: नवीन कामासाठी 'हा' दिवस अतिशय शुभ, मिळते चांगले फळ

Akshaya Tritiya : आपण नवीन कामाची सुरुवात एखादा मुहूर्त काढून करतो. तर काही लोक नवीन कार्य सुरु करण्यासाठी शुभ दिवस आणि शुभ मुहूर्ताची वाट पाहतात. यासाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.  या दिवशी जे काही चांगले कर्म केले जाते, त्याचे चांगले फळ मिळते.

Feb 18, 2023, 03:41 PM IST

Akshay Tritiya | सोनेच नाही तर दानधर्मालाही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोठे महत्व; जाणून घ्या

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मंगलमुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया होय.

May 13, 2021, 09:29 AM IST
Pandharpur Lord Vitthal Mandir Decorated With Flowers For Akshaya Tritiya PT30S

पंढरपूर | अक्षय्यतृतीयेनिमित्य सुंदर आरास

पंढरपूर | अक्षय्यतृतीयेनिमित्य सुंदर आरास
Pandharpur Lord Vitthal Mandir Decorated With Flowers For Akshaya Tritiya

May 7, 2019, 01:50 PM IST