aleem dar umpiring

दुष्काळात तेरावा महिना! एका संघाचा विजय पक्का असताना पचांनी 'त्या' निर्णयाने मॅच झाली ड्रॉ

दोन्ही संघांना विजय मिळवण्यासाठी समान संधी होती. मात्र दोघांचा संघर्ष चालू होण्याआधीच पंचांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सगळी गणित बिघडलीत.

Jan 7, 2023, 04:33 PM IST