alert regarding h3n2 virus

H3N2 Virus : कोरोनानंतर आता H3N2 व्हायरसचा विस्फोट! 'या' राज्यामध्ये शाळा बंद करण्याचे आदेश

H3N2 Virus On High Alert : महाराष्ट्रात H3N2चा पहिला बळी गेला आहे. अहमदनगरमध्ये तरुणाच्या मृत्यूनं खळबळ उडाली आहे.नागपूरातही एकाचा संशयित मृत्यू झाला आहे. राज्यात 352 रुग्णांची नोंद झाली आहे. 

Mar 15, 2023, 07:13 PM IST

H3N2 Virus : कोरोनाचा धोका असताना आणखी एका खतरनाक व्हायरसचा उद्रेक; महाराष्ट्र अलर्ट मोडवर

H3N2 Virus Maharashtra On High Alert :  देशावर ट्रिपल व्हायरसचं संकट घोंगावत आहे. H3N2 व्हायसरमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.ज्येष्ठ नागरिक, मुलांची विशेष काळजी घ्या अशा सूचना निती आयोगाने केल्या आहेत.  गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तर, महाराष्ट्रातही खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  

Mar 13, 2023, 04:45 PM IST