alia bhatt ranbir kapoor

Video : आलियाला अडचणीत पाहून रणबीरची धाव; जे केलं ते पाहून म्हणाल...

आलियाची अवस्था पाहून रणबीरनं केलेली कृती सर्वांचंच मन जिंकून जात आहे

Sep 30, 2021, 10:49 AM IST

जोधपुरच्या जंगलात Alia आणि Ranbir वर आली अशी वेळ, घ्यावी लागली सुरक्षारक्षकांची मदत?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या जोधपूर ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. 

Sep 30, 2021, 09:26 AM IST

लग्नासाठी Alia Bhatt - Ranbir Kapoor जोधपुरला रवाना?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे जोडपे अनेकदा एकत्र दिसतात.

Sep 27, 2021, 10:33 AM IST

बॉलिवूडमधील हे 8 कपल लवकरच अडकणार विवाहबंधनात?

बॉलिवूडमधील प्रेम आणि रोमान्सची कहानी केवळ सुवर्ण पडद्यावरच दिसत नाही तर स्टार्सच्या वास्तविक जीवनातही दिसते.

Sep 24, 2021, 10:32 AM IST

'एक डिसलाईक तुमचं महत्त्व कमी करू शकत नाही'

अशाप्रकारे अभिनेत्री आलिया भट्टने व्यक्त केला संताप. 

 

Oct 26, 2020, 09:59 AM IST