Video : अॅड. उमेश ठाकूर आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक
Pen Alibagh Congress Incumbent Umesh Thakur arrested
Jan 13, 2022, 09:30 AM ISTVIDEO| कठोर निर्बंधांमुळे अलिबागमध्ये अनेक बुकिंग रद्द
Alibagh Nagaon beach No Crowd
Dec 31, 2021, 02:25 PM ISTVIDEO | रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट
ALIBAGH NO RAIN AT MAHAD POLADPUR IN THE MORNING
Jun 13, 2021, 09:40 AM ISTरायगड | समुद्र किनाऱ्यावर आढळले 4 मृतदेह
Alibagh 4 dead Bodies Found on Beach
May 22, 2021, 03:35 PM ISTपोलादपूर येथे टेम्पो दरीत कोसळला, तीन जणांचा मृत्यू
साखरपुड्याची माणसे घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Mar 14, 2018, 10:48 PM ISTआयकर विभागानं सील केली शाहरुखची 'बेनामी' संपत्ती
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचं अलिबागचं फार्महाऊस आयकर विभागाकडून सील करण्यात आलंय.
Jan 31, 2018, 11:22 AM ISTअलिबागमध्ये नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2016, 08:35 PM ISTश्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी महिलांनी केला रुद्राभिषेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 08:47 PM ISTधक्कादायक व्हिडिओ: बहिरीदेवाची यात्रा, ही श्रद्धा की अघोरी प्रथा?
एकविसाव्या शतकात वावरत असतानाही अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहातून आपली सुटका झालेली दिसत नाही. अलिबाग तालुक्यातील बहिरीदेवाच्या जत्रेत निवडुंगाच्या काट्यांनी अंगावर मारून घेण्याची अघोरी परंपरा भाविकांनी आजही जपली आहे.
Apr 6, 2015, 01:43 PM ISTपेण ते अलिबाग नवी रेल्वे लाइन टाकणार - अनंत गिते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2015, 08:54 AM ISTभाजपाला पाठिंबा देणं ही राष्ट्रवादीची चूक - जयंत पाटील
मध्यावधी निवडणुकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी संकेत दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते चिंतन शिबिरात बोलू लागले आहेत. भाजपला पाठिंबा देणं ही राष्ट्रवादीची घोडचूक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय.
Nov 19, 2014, 10:47 AM ISTयेत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पाऊस- हवामान खातं
अलिबाग: हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात 70 मिमी ते 120 मिमी एवढा मुसळधार पावसाची शक्यता आहे. आवश्यक ती खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.
Jul 15, 2014, 10:06 PM IST