alien news

'या' कारणामुळे एलीयन पृथ्वीवर येत नाहीत; व्हायरल पोस्टमध्ये खळळजनक दावा

एलियन मानवाशी संपर्क साधत असल्याचा दावा केला जातो. मात्र, एलियन पृथ्वीवर का येत नाही याबाबत एक अतंत्य खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

Jul 9, 2024, 09:51 PM IST

'हे' खरचं एलियनचे मृतदेह आहेत का? DNA टेस्टचा रिपोर्ट पाहून वैज्ञानिकही चक्रावले

Aliens News : 2017 मध्ये अमेरिकेत सापडलेल्या एलियनच्या मृतदेबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या मृतदेहांचा DNA टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे. 

Jun 28, 2024, 09:38 PM IST

माणसचं एलियन आहेत; एलन मस्क पुराव्यानिशी सिद्ध करणार

 एलन मस्क (Elon Musk)  यांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. 

May 28, 2024, 07:55 PM IST

एलियन हिरव्या रंगाचे नाहीत; मग त्यांचा खरा रंग कोणता? संशोधनात मोठा खुलासा

एलियन हिरव्या रंगाचे नाहीत. मात्र, एलियनचा खरा रंग हा मानवासाठी खूपच धोकादायक आहे. 

Apr 29, 2024, 08:58 PM IST

दोन वर्षानंतर मानव Alien चा शोध घेणार; हिमालयाच्या टोकावरुन अंतराळात डोकावणार चीनचे सर्वात शक्तीशाली दुर्बिण

परग्रहावरील सजीव किंवा एलियन्स हा कायमचा कुतुहलाचा विषय असतो. चीन आता दुर्बिणच्या मदतीने एलियनचा शोध घेणार आहे. 

Feb 13, 2024, 10:21 PM IST

पहिल्यांदाच जगासमोर आला एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ; शास्त्रज्ञांच्या धक्कादायक दाव्यामुळे खळबळ

अमेरिकेच्या सरकारकडे एलियन्स आणि परग्रहावरील इतर जीवांचे मृतदेह असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. यानंतर आता थेट जगासमोर एलियनचा मृतदेहच दाखवण्यात आला आहे. 

Sep 13, 2023, 04:21 PM IST

NASA च्या चुकीमुळे मंगळ ग्रहावर 50 वर्षांपूर्वी सापडलेल्या एलियनचा मृत्यू; वैज्ञानिकाचा खळबळजनक दावा

खरंच जगात एलियन्स आहेत का? एलियन्स असतील तर ते कुठं राहतात? एलियन्स नेमके येतात तरी कुठून असे अनेक प्रश्न पडले असतानाच नासाचा चुकीमुळे एलीयनचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

Aug 29, 2023, 04:54 PM IST