close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

aliya bhat

कंगणाच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा, महेश भट्ट यांनी फेकून मारली चप्पल

गेल्या काही दिवसांपासून आलियाला कंगनाने चांगलेच टोले लगवायला सुरूवात केली आहे.

Apr 18, 2019, 08:58 AM IST

आलियाने ड्रायवर आणि हेल्परला भेट म्हणून दिले घर

आलिया एक चांगली अभिनेत्रीच नाही तर एक चांगले व्यक्तिमत्व सुद्धा आहे. 

Mar 19, 2019, 05:37 PM IST

सलमान - आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

सलमान आणि भन्साळी 'इनशाल्लाह' सिनेमाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत.

Mar 19, 2019, 01:12 PM IST

‘आरआरआर' सिनेमात अजय - आलियाची वर्णी

सिनेमाच्या फॅशबॅक सिक्वेंसमध्ये अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

Mar 16, 2019, 05:53 PM IST

बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' झळकणार एकत्र

बॉलिवूड मधील करण-अर्जुन म्हणजेच अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरूख खान पुन्हा एकत्र चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. 

Mar 13, 2019, 12:23 PM IST

आलियाचा अभिनेत्री ते निर्मातीपर्यंतचा प्रवास

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता निर्मातीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आहे.

Mar 6, 2019, 02:04 PM IST

'गली बॉय' सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला

यशाच्या शिखरावर स्वार असताना सलग दुसऱ्या आठवड्यात सिनेमच्या कमाईचा वेग मंदावला आहे.

Feb 27, 2019, 03:37 PM IST

'गली बॉय' सिनेमाने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय' यशाच्या शिखरावर आहे. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने चांगलीच मजल मारली.

Feb 24, 2019, 05:37 PM IST

पाचव्या दिवशी 'गली बॉय' सिनेमाने कमवले एवढे कोटी

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय' यशाच्या शिखरावर आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 50 कोटी रूपयांची मजल मारली.

Feb 18, 2019, 06:51 PM IST

'गली बॉय'च्या कमाईचा वेग मंदावला

'गली बॉय' सिनेमाचे वारे जगभरात वाहू लागले आहे. 'आपना टाइम आयेगा' गण्याने चांगलाच जोर पकडला आहे .

Feb 17, 2019, 11:53 AM IST

जगभरात 'गली बॉय' सिनेमाचा डंका

सिनेमाने पहिल्याच दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. सिनेमाने सिनेमागृहात दाखल होताच 18 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Feb 16, 2019, 11:26 AM IST

'गली बॉय'मधील रणवीर-आलियाच्या किसिंग सीनला सेन्सॉरची कात्री

सिनेमात रणवीर - आलियावर चित्रीत करण्यात आलेल्या १३ सेकंदांच्या किसिंग सीनवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत हे सीन सिनेमातून वगळण्याचे आदेश दिले आहेत.

Feb 13, 2019, 10:53 AM IST

'गली बॉय' सिनेमाचे वारे जर्मनीपर्यंत, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रीया

प्रतिष्ठित बर्लिन फेस्टिवलमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. 

Feb 11, 2019, 11:20 AM IST

हुबेहुब आलिया सारखी दिसणाऱ्या 'या' मुलीचा व्हिडिओ व्हायरल

जिकडे-तिकडे 'गली बॉय' सिनेमाच्या चर्चा रंगत असताना या चर्चांना आणखी उधान आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान भक्कम केले आहे.

Feb 10, 2019, 07:09 PM IST

विकी कौशलने 'मेरी गली में' रॅपवर धरला ताल

जर्मनीच्या बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांनी 'गली बॉय' सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. सिनेमा पुढच्या आठवड्यात सिनेमागृहात दाखल होणार असून बॉलिवूड मंडळी खूप उत्साहित आहेत.

Feb 9, 2019, 01:34 PM IST