all england badminton championship

All England Badminton Championship: पी व्ही सिंधुची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, थायलंडच्या या खेळाडूसोबत रंगणार सामना

उपांत्यपूर्व फेरीत जगातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या जपाच्या स्पर्धकासोबत सिंधुचा सामना झाला.

Mar 20, 2021, 11:12 AM IST

ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

सायना नेहवाल, आणि पी व्ही सिंधू यांनी ऑल इंग्लंड बॅटमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठलीय. पुरुषांच्या गटात मात्र भारताच्या केदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय यांचा पराभव झालाय. 

Mar 10, 2017, 08:31 AM IST