all rashi

उद्या शनीच्या स्थितीत 'महान बदल', जाणून घ्या आपल्या राशीवर काय होईल परिणाम

Shani Rashi parivartan 2022 : उद्या म्हणजेच 29 एप्रिल 2022 हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप खास दिवस आहे. या दिवशी अडीच वर्षानंतर शनी ग्रह केवळ आपली राशीच बदलत नाही, तर 30 वर्षांनी तो स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करत आहे.

Apr 28, 2022, 11:45 AM IST