allegation

आशिष दामले प्रकरण : तक्रारदारावर गुन्हा दाखल करा

तक्रारदारावर गुन्हा दाखल करा

Aug 28, 2015, 09:48 AM IST

माजी जलसंपदा मंत्र्यांनी घेतले २२ टक्के कमिशन

विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत सनसनाटी गौप्यस्फोट केलाय... आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्र्यांनी प्रचंड घोटाळे केले. त्यांना 20 ते 22 टक्के कमिशन दिले जात असल्याचा आरोप महाजन यांनी केलाय... 

Jan 1, 2015, 06:21 PM IST

राज म्हणतात, भुजबळ मुंबईचे महापौर होते तेव्हा...

छगन भुजबळ यांच्या आणखी एक आरोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आरोपाला उत्तर देतांना राज ठाकरेंनी छगन भुजबळांचं एक उदाहऱणही दिलं आहे.

Apr 22, 2014, 05:12 PM IST

‘उस्मानी पळाला की पळवून लावला?’

दहशतवादी अफझल उस्मानी पोलिसांच्या हातून पळून गेला, ही बाब धक्कादायक आहे. ‘पण, तो पळाला की त्याला पळवून लावलं? हे सरकारचं एक षडयंत्र आहे की काय? असा आरोप भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.

Sep 21, 2013, 04:39 PM IST

कारची तोडफोड : पार्थ घरी होता - अजित पवार

कुलाबा येथील कारच्या तोडफोड प्रकरणी माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही. याप्रकणात त्याचा कसलाही हात नाही, असे स्पष्टीकण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेय. दरम्यान, मेमन यांनीही घुमजाव केलंय.

Jul 2, 2013, 03:48 PM IST

दादांचा पोरगा लय भारी, करी तोडफोड अन् मारामारी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रागाचा पारा तर आपल्याला माहितच आहे, पण आता त्याचा मुलगा पार्थ याचाही राग सर्वांसमोर आलाय.

Jul 1, 2013, 12:20 PM IST

आरोपांच्या फैरीत आता चौकशीचा फेरा

आरोपांच्या फैरी झाडून राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे केजरीवाल यांना सर्वपक्षीय विरोधाला सामोरं जावं लागत असतानाच आता आपल्या सहका-यांच्या चौकशीचे आदेश द्यावे लागले आहेत. टीम केजरीवालचे सदस्य अंजली दमानिया, प्रशांत भूषण आणि मयांक गांधी यांची चौकशी होणार आहे. पक्षांतर्गत लोकपाल असलेल्या तीन निवृत्त न्यायाधिशांकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार आहे.

Oct 19, 2012, 03:57 PM IST

'राजा'ची फिरली 'प्रजा'

टूजी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी दूरसंचारमंत्री ए.राजा हेच आहेत. त्यांनीच बड्या कंपनी प्रमुखांच्या संगनमतानं हा घोटाळा केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट राजा यांचे माजी सहकारी ए. आचार्य यांनी सीबीआय कोर्टात केला आहे.

Dec 20, 2011, 11:32 AM IST