allegations

DCM Devendra Fadnavis Post On X After Uddhav Thackeray Allegations PT1M14S

Politics|फडणवीसांकडून नाव घेता उद्धव ठाकरेंवर टीका

DCM Devendra Fadnavis Post On X After Uddhav Thackeray Allegations

Apr 21, 2024, 08:15 AM IST

'..तेव्हा शरद पवारही जातीवर जातात'; जरांगेंच्या 'बामनी कावा' टीकेवरुन फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी अगदी विषप्रयोगाच्या आरोपापासून ते जातीवाचक उल्लेख करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर फडणवीस अगदी स्पष्टपणे बोललेत.

Mar 2, 2024, 10:33 AM IST

गोळीबारानंतर शिंदे गट-भाजपमध्ये जुंपली: थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप, आता शिंदे गटानं दिलं उत्तर

आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गायकवाड यांचे सर्व आरोप फेटाळाले आहेत. 

Feb 5, 2024, 03:32 PM IST

प्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो... सुषमा अंधारे यांचा मोठा खुलासा

तिस-या टप्प्यातील दौ-यानंतर मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच ते मुंबई दौ-याच्या कार्यक्रमाची आखणी करणार आहेत. 

Nov 25, 2023, 05:11 PM IST

PM मोदींच्या आरोपांवर शरद पवार यांचा पलटवार; 'पंतप्रधानांनी असं बोलणं कितपत योग्य'

राष्ट्रवादी काँग्रेसचा 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.  तर, विरोधक एकत्र आल्यामुळेच मोदींनी हे आरोप केल्याचा पलटवार पवारांनी केला आहे. 

Jun 27, 2023, 06:18 PM IST

J J Hospital : शस्त्रक्रिया चोरल्याच्या आरोपांनंतर डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर!

J J Hospital : सरकारकडून डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जे जे रूग्णालयामध्ये काहीही आलबेल नसल्याचं दिसून आलं. अखेर मार्ड डॉक्टरांच्या आरोपांनंतर लहाने यांनी राजीनामा दिला होता. 

Jun 3, 2023, 04:32 PM IST

TMKOC: नक्की काय चाललंय? बबिताजींचाही निर्मात्यांकडून छळ, मोनिका भदौरियाचा दावा

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सध्या वादांचे सत्र चालू झाले आहे. अभिनेत्री Monika Bhadoriya यांनी निर्मात्यांवर केलेल्या आरोपानंतर आता त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

May 24, 2023, 02:04 PM IST
Sanjay Raut's problems will increase he will also lose his position PT1M40S

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार, पदही जाणार

Sanjay Raut's problems will increase, he will also lose his position

Feb 20, 2023, 11:00 PM IST