allu arjun pushpa 2

चित्रपटाचा वाद घरादारापर्यंत पोहोचताच अल्लू अर्जुनचा मुलांपासून दुरावा; पत्नी दोन्ही लेकरांना घेऊन...

Allu Arjun : 'पुष्पा 2'च्या प्रदर्शनानंतर जसजशा या चित्रपटाच्या कमाईच्या बातम्या आल्या तसतसं काही वादांनीही डोकं वर काढलं. 

 

Dec 23, 2024, 02:56 PM IST

अल्लू अर्जुनच्या घरावर कोणी केला टोमॅटो- दगडांचा मारा? पुतळाही जाळला; घडला प्रकार पाहून चाहत्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

Pushpa 2 Star Allu Arjun : 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता अभिनेता अल्लू अर्जुन बऱ्याच वादांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Dec 23, 2024, 08:55 AM IST

'एकमेव चांगली गोष्ट ही आहे की...' मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया

Allu Arjun on CM's Allegations : अल्लू अर्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चेंगराचेंगरीत दुखावत झालेल्या मुलाविषयी आणि मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 22, 2024, 10:54 AM IST

Pushpa 2 ची क्रेज की वेडेपणा? अल्लू अर्जुनसमोरच लाठीचार्ज, चेंगराचेंगरीत अनेक जखमी; Video

Allu Arjun Fan Video Police Action: या थेअटरबाहेर एवढी गर्दी झाली की तिथे मुंगीला शिरायलाही जागा नव्हती. मोठ्याप्रमाणात चाहत्यांनी थेअटरचा परिसर भरुन गेलेला असतानाच अचानक अल्लू अर्जुन बाहेर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

Dec 5, 2024, 08:28 AM IST

प्रदर्शनाआधीच 'पुष्पा 2' रचला इतिहास; अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं मोडला 52 वर्षांचा रेकॉर्ड

Allu Arjun Movie Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटानं प्रदर्शना आधीच मोडला हा रेकॉर्ड

Dec 1, 2024, 01:59 PM IST

अल्लू अर्जुनला खरंच अटक झाली? चाहत्यांची चिंता वाढवणाऱ्या 'या' फोटो मागचं सत्य आलं समोर

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या त्या फोटोनं वाढवली चाहत्यांची चिंता... खरंच अभिनेत्याला झाली का अटक? व्हायरल फोटो मागचं सत्य आलं समोर

Mar 22, 2024, 11:44 AM IST

अल्लू अर्जुनच खरा सुपरस्टार! पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला नकार; करोडोंची ऑफर धुडकावली

Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुननं पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला थेट दिला नकार; 'पुष्पा 2' चित्रपटासाठी होती ही खास ऑफर

Dec 16, 2023, 02:10 PM IST

Oops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' चा डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video

Allu Arjun Pushpa 2 Dialogue Leak Video: अल्लू अर्जूनचे Allu Arjun Leak Video आपण सर्वच जण फॅन्स आहोत तेव्हा त्याच्या चित्रपटांची आपल्यालाही कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच आता त्यांच्या पुष्पा 2 या चित्रपटाची सर्वंच जण आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. परंतु या चित्रपटातील एक डायलॉग खुद्द अल्लू अर्जूनकडूनच लीक करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Jul 22, 2023, 01:38 PM IST

अल्लू अर्जुननं नाकारली कोट्यवधींची ऑफर; पाहा ठरतोय चर्चेचा विषय

अल्लू  अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Aug 12, 2022, 09:38 AM IST

अल्लू अर्जुनचा Pushpa 2 या तारखेला होणार रिलीज, मोठी माहिती समोर

त्यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले.

Jan 23, 2022, 05:04 PM IST