allu arjun pushpa

मराठी 'पुष्पा' होतोय व्हायरल, कोण आहे हा?

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. फक्त हा चित्रपट नाही तर चित्रपटातील त्याची भूमिका आणि त्याच्या लूक्सची चर्चा आजही होते. पुष्पाची ती स्टाईल आजही अनेक लोक फॉलो करताना दिसतात. त्याची स्टाईल कॉपी करत त्याच्यासारखं दिसण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्याच्या सारखं दिसण्यात ते अपयशी ठरले. मात्र, आता एक मराठी अभिनेता आहे जो हुबेहुब अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा' या भूमिकेसारखा दिसत आहे. 

Oct 18, 2023, 04:46 PM IST

VIDEO: दिव्यांग चाहत्यासाठी 'पुष्पा'ची दिलदार कृती, भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद

Allu Arjun Fan: आपल्या आवडत्या कलाकारासाठी प्रेक्षक, चाहते हे अक्षरक्ष: वेडे होतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे ज्यातून तुमच्या हेही लक्षात येईलच. आपल्या चिमुरड्या चाहत्यासाठी अल्लू अर्जुननं जे केलं ते पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केले आहे. 

Oct 17, 2023, 11:59 AM IST

Oops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' चा डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video

Allu Arjun Pushpa 2 Dialogue Leak Video: अल्लू अर्जूनचे Allu Arjun Leak Video आपण सर्वच जण फॅन्स आहोत तेव्हा त्याच्या चित्रपटांची आपल्यालाही कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच आता त्यांच्या पुष्पा 2 या चित्रपटाची सर्वंच जण आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. परंतु या चित्रपटातील एक डायलॉग खुद्द अल्लू अर्जूनकडूनच लीक करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Jul 22, 2023, 01:38 PM IST

ऑफर नाकारली नसती तर Pushpa मध्ये Allu Arjun च्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता

Pushpa Movie Facts : मनोरंजनाच्या बातम्यांनुसार पुष्पा या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने Allu Arjun च्या पहिले या अभिनेत्याला संपर्क केला होता. त्या अभिनेत्याने ऑफर नाकारल्यामुळे Allu Arjun च्या पदरात पुष्पा चित्रपट पडला. 

Apr 26, 2023, 01:52 PM IST

मानधनाच्या बाबतीतही 'झुकेगा नही साला...' 'पुष्पा 2' साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?

Allu Arjun हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक असून नुकतीच त्यानं एका डीजे शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी चित्रपटातील गाणं आणि त्यात अल्लू अर्जुनला पाहताच उपस्थित असलेलेले सगळे प्रेक्षक खूप आनंदी झाले होते. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' साठी घेणारी मानधनाची रक्कम ऐकून तुम्हालाही धक्काबसेल.

Mar 10, 2023, 07:01 PM IST

भारत कधीही झुकणार नाही असं म्हणत Allu Arjun भावूक झाला...

 अल्लू अर्जुनला त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा मान मिळाला, त्यावर तो म्हणाला-

Oct 13, 2022, 08:18 PM IST

मुंबईकरांसमोर अल्लू अर्जुनचा भलताच Attitude; संतप्त चाहते म्हणाले 'ये हमारा अड्डा'

त्याचं हे रुप चाहत्यांसाठीसुद्धा अनपेक्षित 

Jun 29, 2022, 10:54 AM IST

बाप मारतोय आणि पोरगा म्हणतोय 'झुकेंगा नही साला', नक्कीच पहा हा व्हिडिओ

'झुकेंगा नही साला'चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची जोरदार चर्चा सुरु आहे. 

May 14, 2022, 02:11 PM IST

दाक्षिणात्य कलाजगताचं बॉलिवूडशी असणारं वैर? अल्लू अर्जुनचं मोठं वक्तव्य

जे पाहता आतातरी हा वाद मिटणार का, हाच प्रश्न चाहत्यांनी विचारला. 

Apr 29, 2022, 11:30 AM IST

अर्रssss अल्लू अर्जुन फसला; पाहा कोणी आठवून दिल्या त्याच्या सात पिढ्या

एकिक़डे अल्लू अर्जुनचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच दुसरीकड़े मात्र त्याच्यावर टीकेची झोडही उठवली जात आहे. 

Feb 9, 2022, 02:29 PM IST

पत्नीमुळं चित्रपटात काम करणार नाही, अल्लू अर्जुनचा मोठा निर्णय

अल्लू अर्जुनच्या या निर्णयानं दिला धक्का 

Jan 31, 2022, 04:32 PM IST

या कारणामुळे आता भारतातच नव्हे, तर जगभरात केवळ पुष्पाचीच होणार चर्चा

कोरोनामुळे सर्वत्र चित्रपट पुढे ढकलले जात आहेत, तर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' अजूनही चित्रपटगृहात आहे. तो बॉक्स ऑफिसवर धमाका करत  बंपर कलेक्शनही करत आहे.

Jan 30, 2022, 07:15 PM IST

Pushpa सिनेमासाठी अल्लू अर्जुन पहिली निवड नव्हताच, कारण...

 बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी दाखवत, पुष्पा: द राइजने लाखो लोकांना वेड लावले आहे.

Jan 29, 2022, 05:10 PM IST