कुटुंबियांवर जीव ओततो 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन; सगळे स्टार्स अन् मेगास्टार्स याच्या फॅमिलीतच
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. आाज आम्ही तुम्हाला अल्लू अर्जूनच्या कुटूंबाची झलक दाखवणार आहोत.
Oct 17, 2023, 01:44 PM ISTVIDEO: दिव्यांग चाहत्यासाठी 'पुष्पा'ची दिलदार कृती, भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद
Allu Arjun Fan: आपल्या आवडत्या कलाकारासाठी प्रेक्षक, चाहते हे अक्षरक्ष: वेडे होतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे ज्यातून तुमच्या हेही लक्षात येईलच. आपल्या चिमुरड्या चाहत्यासाठी अल्लू अर्जुननं जे केलं ते पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केले आहे.
Oct 17, 2023, 11:59 AM ISTबर्थडे गल रकुल प्रीतची एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का ; Acting च नव्हे, ती करते 'हा' साइड बिझनेस.
रकुल प्रीत सिंग ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. तुम्हाला माहिती आहे का की, तिचे लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कॉलेजमध्येच मॉडेलिंग सुरू केली होती .
Oct 10, 2023, 01:02 PM ISTनाशिक-पुणे-नाशिक प्रवासात अल्लु अर्जुनला केतकी माटेगावकरची साथ!
Ketki Mategaonkar and Allu Arjun : केतकी माटेगावकरसोबत अल्लू अर्जुन! 'पुष्पा'चा मराठमोळा अंदाज एकदा पाहाच
Sep 30, 2023, 06:12 PM ISTप्रदर्शनाच्या एक वर्षाआधीच पुष्पा-2च्या स्ट्रीमिंग राइट्सची विक्री, या OTT Platform होणार रिलीज
Pushpa 2 OTT Platform: पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. आता पुष्पा-2 सिनेमाचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स विकण्यात आले आहेत.
Sep 26, 2023, 11:54 AM ISTचाहत्यांची उत्सुकता संपली, अल्लू अर्जुनचा 'Pushpa 2' या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Pushpa 2 : दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पुष्पा-2 कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. अभिनेता अल्लु अर्जूनने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
Sep 11, 2023, 07:31 PM ISTसाउथच्या 'या' सुपरस्टार्सनी नाकारला होता शाहरुखचा 'जवान'; आता होतोय पश्चात्ताप!
साउथच्या 'या' सुपरस्टार्सनी नाकारला होता शाहरुखचा 'जवान'; आता होतोय पश्चात्ताप!
Sep 8, 2023, 06:32 PM ISTअल्लू अर्जुनची Net Woth किती माहितीये का? एकदा आकडा पाहाच
दाक्षिणात्य लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे अल्लू अर्जुन. अर्जुनला काल 69 वे राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करण्यात त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार त्याला पुष्पा या त्याच्या चित्रपटासाठी मिळाला आहे. चला तर जाणून घेऊया पुष्पा स्टार अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती किती...
Aug 25, 2023, 06:19 PM ISTकाँटे की टक्कर नहीं! राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आलिया आणि क्रितीची एकमेकींसाठी पोस्ट
Alia Bhatt and Kriti Sanon: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्ट आणि क्रिती सनन यांची. सर्वात्कृष्ट अभिनेत्रीसाठी त्या दोघींना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी त्या दोघींनी एकमेकींसाठी खास पोस्टही शेअर केली आहे.
Aug 25, 2023, 02:13 PM ISTराष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच Allu Arjun च्या चाहत्यांनी साजरं केलं यश पण हेटर्स म्हणाले, 'आम्हाला मान्य नाही'
Allu Arjun National Awards: अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun Father) चाहत्यांनी काल, 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काहींनी यावेळी अल्लू अर्जूनला ट्रोलही केलं आहे.
Aug 25, 2023, 09:02 AM ISTNational Film Awards : आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर 'हा' सिनेमा ठरला सर्वोत्तम हिंदी चित्रपट!
National Film Award Winners 2023: 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. तर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
Aug 24, 2023, 06:18 PM ISTहृतिक असो वा राम चरण... रजनीकांतला 'या' कलाकारांनी नेटवर्थमध्ये टाकलं मागे!
बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे त्यांच्या लक्झरीअस लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. त्यात उत्तरेपासून दाक्षिणेपर्यंतचा समावेश आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत की सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात जास्त नेटवर्थ असलेला सेलिब्रिटी कोण आहे...
Aug 13, 2023, 06:58 PM ISTOops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' चा डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video
Allu Arjun Pushpa 2 Dialogue Leak Video: अल्लू अर्जूनचे Allu Arjun Leak Video आपण सर्वच जण फॅन्स आहोत तेव्हा त्याच्या चित्रपटांची आपल्यालाही कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच आता त्यांच्या पुष्पा 2 या चित्रपटाची सर्वंच जण आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. परंतु या चित्रपटातील एक डायलॉग खुद्द अल्लू अर्जूनकडूनच लीक करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 22, 2023, 01:38 PM ISTअभिनेता राम चरणच्या बहिणीचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाली 'आम्ही...'
Niharika Konidela Divorce: निहारीका आणि चैतन्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. त्यांच्या या निर्णयानं अनेकांना आश्चर्य झाले आहे.
Jul 5, 2023, 03:37 PM ISTप्रभास ते अल्लू अर्जून; दाक्षिणात्य सुपरस्टार्स साधू असते तर? पाहा AI चे भन्नाट फोटो
बाहुबलीपासून ते RRR पर्यंत या चित्रपटांनी बॉलिवूडवर आपली छाप सोडली आहे. पण जर हे दाक्षिणात्य अभिनेते साधू असते तर कसे दिसले असते?
Jun 29, 2023, 03:05 PM IST