allu arjun

मानधनाच्या बाबतीतही 'झुकेगा नही साला...' 'पुष्पा 2' साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?

Allu Arjun हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक असून नुकतीच त्यानं एका डीजे शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी चित्रपटातील गाणं आणि त्यात अल्लू अर्जुनला पाहताच उपस्थित असलेलेले सगळे प्रेक्षक खूप आनंदी झाले होते. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' साठी घेणारी मानधनाची रक्कम ऐकून तुम्हालाही धक्काबसेल.

Mar 10, 2023, 07:01 PM IST

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी Allu Arjun सज्ज!

Allu Arjun हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अल्लू हा सोशल मीडिया सक्रिय असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन हा त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशात आता तो कोणत्या बॉलिवूड चित्रपटामधून प्रवेश करणा याकडे त्याच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Mar 4, 2023, 01:54 PM IST

Allu Arjun नं दिला होता Shah Rukh Khan च्या 'जवान'ला नकार!

Allu Arjun नं गेल्या काही दिवसांपासून पुष्पा चित्रपटामुळे चर्चेत होता. दरम्यान, आता तो बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) चित्रपटाला नकार दिल्याच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुननं नकार दिल्यानंतर त्या चित्रपचटात आता कोण दिसणार? 

Mar 2, 2023, 03:30 PM IST

Samantha Ruth Prabhu नं 'पुष्पा 2' ला दिला नकार?

Samntha Ruth Prabhu नं खरंच दिला Pushpa 2 ला नकार? सत्य आलं समोर... 

Feb 17, 2023, 05:40 PM IST

विजय देवरकोंडा नव्हेतर अल्लू अर्जून रश्मिका मंदान्नाच्या प्रेमात; सगळ्यांसमोर म्हणाला...

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदान्नाला नॅशनल क्रशचा टॅग मिळाला असला तरी अल्लू अर्जुनने तिला नवा टॅग दिला आहे.

Feb 14, 2023, 04:30 PM IST

दाक्षिणात्य चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

Allu Arjun च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

Dec 10, 2022, 06:34 PM IST

भारत कधीही झुकणार नाही असं म्हणत Allu Arjun भावूक झाला...

 अल्लू अर्जुनला त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा मान मिळाला, त्यावर तो म्हणाला-

Oct 13, 2022, 08:18 PM IST

Video : नीरज चोप्राचा रणवीरसोबत 'मेरा वाला डान्स' तर अल्लू अर्जुनसोबत बनला पुष्पाराज

नीरज चोप्राचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 13, 2022, 05:15 PM IST

David Warner अवतरला 'पुष्पा' अवतारात, खास शैलीत Allu Arjun ला दिल्या शुभेच्छा

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर David Warner ने का केलं अल्लु अर्जूनच कौतूक? 'या' मागचं कारण वाचा

Oct 10, 2022, 07:50 PM IST

झुकेगा नहीं...! 'पुष्पा स्टाईल'ने टरबूज केले ट्रान्सपोर्ट, Video सोशल मीडियावर Viral

सोशल मीडियावर एका पेक्षा एक असे सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळते. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की, शेअर करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

Oct 9, 2022, 05:19 PM IST

प्रेमासाठी वाट्टेल ते... Allu Arjun नं 'या' गोष्टीचा त्याग करत केली बायकोची इच्छा पुर्ण, पाहा Video

आता अल्लूचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Sep 30, 2022, 08:13 PM IST

'सामी सामी' गाण्याची गोविंदा स्टाइल पाहिली का? रश्मिकानंही दिली साथ Video Viral

गोविंदा आणि रश्मिकाचा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 25, 2022, 09:53 AM IST

कमाईत बॉलिवूडकरांना ही मागे टाकतो हा पुष्पा स्टार अभिनेता अल्लू अर्जुन, इतकी आहे संपत्ती

Allu Arjun Earning : अभिनेता अल्लू अर्जुनकडे किती कोटींची संपत्ती आहे? जाणून घ्या.

Sep 20, 2022, 11:12 PM IST

Allu Arjun जितकं मानधन घेतो, तितकी रक्कम आपल्या स्वप्नातही येत नसेल; पाहा तो कमवतो तरी किती

आजही त्याच्या गाण्यांवर सोशल मीडियावर रिल्स बनवले जातात. 

Sep 8, 2022, 03:57 PM IST

Pushpa 2 चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री!

जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री...

Sep 8, 2022, 10:57 AM IST