Sundar Pichai: Google च्या कर्मचारी कपातीनंतर सुंदर पिचईंच्या Salary मध्ये कपात; पण त्यांचा एकूण पगार किती पाहिलं का?
Google Layoffs 2023 Sundar Pichai Net Worth Salary Annual Income: पिचई यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांनाही पगारकपातीचा सामना करावा लागेल असं नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये जाहीर केलं आहे.
Feb 2, 2023, 06:22 PM ISTAlphabet To Lay Off 12000 Employee | टेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संक्रांत कायम, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
Sankrant on the job of tech employees, Google's parent company Alphabet will lay off 12 thousand employees
Jan 21, 2023, 05:25 PM ISTApple, Microsoft आणि बर्कशायर Hathway कंपन्या सेकंदाला कमवतात इतके रुपये, जाणून घ्या
Apple, Google आणि Microsoft सारख्या टेक दिग्गजांना दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का दर सेकंदाला किती नफा कमावतात? चला तर जाणून घेऊयात
Nov 25, 2022, 04:15 PM ISTभारताचे 'हे' सीईओ ठरले जगातील सर्वाधिक मानधन घेणारे अधिकारी
कंपनीकडून शेअर बाजारला देण्यात आलेल्या एका अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार
Apr 26, 2020, 10:29 AM ISTगुगलनंतर सुंदर पिचई यांच्याकडे आता अल्फाबेटची ही जबाबदारी
भारतीय-अमेरिकन वशांचे पिचई जगातील महत्त्वाचे व्यक्तींमध्ये....
Dec 4, 2019, 07:08 PM ISTयू-ट्युब'मुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ
यू-ट्यूबवरील जाहिराती प्रभावी ठरत असल्यामुळे, यूट्यूबवरील जाहिरातींचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. गुगलने आपल्या तिमाहीचा रिपोर्ट काल जाहीर केला.
Oct 28, 2016, 06:36 PM ISTयू-ट्युब' जाहिरातदारांसाठी सर्वात फायदेशीर
व्हिडीओ पाहण्यासाठी गुगलची सर्वात लोकप्रिय सेवा यू-ट्यब ही गुगलची सर्वात फायदेशीर सेवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. नवीन पिढी टीव्ही पाहण्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यासाठी देत असल्याचं विविध सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
Oct 28, 2016, 03:37 PM ISTR अक्षराच्या माणसांबाबत जाणून घ्या या ७ गोष्टी
अंक ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरुन माणासाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते.
Mar 21, 2016, 12:09 PM ISTभारतीय वंशांचे सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ
गूगलनं कंपनीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ झाले आहेत. सोबतच गूगलनं आपलं स्वरूप बदललंय.
Aug 11, 2015, 09:02 AM IST