amazon india

Note Exchange: 2 हजारच्या नोटेसाठी बॅंकेत रांग लावण्याची गरज नाही, घरबसल्या 'अशी' मिळवा सुविधा

Rs 2000 Note Exchange: 2 हजारच्या नोट बंद करताना सरकारने सावधता बाळगली आहे.

Jun 22, 2023, 01:24 PM IST

Amazon Layoffs : 'या' बड्या ई- कॉमर्स कंपनीत पुन्हा नोकरकपात; 9000 हून अधिक नोकऱ्या धोक्यात

Amazon Layoffs : जागतिक आर्थिक मंदीची चाहूल लागताच कंपनीनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या ओळखीतलं कुणी या कंपनीत कामावर आहे का? 

 

Mar 21, 2023, 08:02 AM IST

Amazon नं ही सेवा बंद करण्याचा घेतला निर्णय, 29 डिसेंबरनंतर सर्व्हिस मिळणार नाही

अ‍ॅमेझॉनने 2021 च्या सुरुवातीला भारतात 'Amazon Academy' लाँच केली आहे. आता कंपनीने आपली ऑनलाइन लर्निंग व्हर्टिकल 'अमेझॉन अ‍ॅकॅडमी' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मवर, Amazon व्हर्च्युअल कोचिंग आणि IIT-JEE आणि NEET सारख्या प्रवेश परीक्षांसाठी Test Preperation सेगमेंट प्रोवाइड करेल.

Nov 27, 2022, 02:08 PM IST

Economic Recession: तुमच्या खिशातल्या पैशांविषयी 'हा' माणूस असं काही बोलून गेलाय की धडकीच भरेल

economic recession : अतीप्रचंड वेगानं वाढणाऱ्या महागाईचा आलेख पाहिला, की अनेकांच्याच नजरा हातात येणाऱ्या पगारावर जातात आणि मग घाम फुटू लागतो. आपण किती धोक्यात आहोत याची जाणीवही अनेकांनाच होते

Nov 21, 2022, 11:50 AM IST

Amazon सोबत फक्त 4 तास काम करा आणि महिना 60 हजार रुपये कमवा, कसं ते जाणून घ्या

सध्या ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ खूप वाढत आहे. त्यामुळे कंपनीला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी बॉईज किंवा डिलिव्हरी गर्ल्सची गरज आहे.

Sep 28, 2022, 06:52 PM IST

नोकरीची मोठी संधी, अ‍ॅमेझॉन देणार 1 लाखांपेक्षा जास्त जॉब

 Job in Amazon India : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी Good News आहे.  

Sep 24, 2021, 12:01 PM IST

अॅमेझॉनवर सुरु झाला SAMSUNG DAYS सेल, 5000 रुपयांपर्यंत मिळवा सूट

तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनवर सध्या सॅमसंग डेज सेल सुरु करण्यात आला आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि स्मार्टवॉचवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

May 28, 2018, 05:42 PM IST

अॅमेझॉन इंडियाने इतक्या कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता...

लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे.

Apr 3, 2018, 03:54 PM IST

Amazon इंडियाकडून कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात

देशातील अग्रगणी ईकॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या घटवण्यास सुरुवात केलीये. कंपनीने एक आठवड्याआधी ६० कर्मचाऱ्यांना नारळ दिला. अॅमेझॉन जगभरात पसरलेला बिझनेस रि-स्ट्रक्चर करतोय. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या घटवली जातेय. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी येणाऱ्या काळात आणखी काही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवू शकते. 

Apr 3, 2018, 03:23 PM IST

अमेझॉनमध्ये होणार बंपर जॉब भरती !

आजकाल ई कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास बंपर ऑफर्सची घोषणा केली जाते.  

Jan 16, 2018, 08:14 AM IST

अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडिया फेस्टिवल'सेल आजपासून सुरू, स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काऊंट

ऑनलाईन सेवा देणारी कंपनी अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडिया फेस्टिवल' आजपासून (बुधवार, २० सप्टें.) सुरू होत आहे. अॅमेझॉनची स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टने काल (मंगळवार, १९ सप्टें) मध्यरात्रीच आपल्या 'बिग बिलियन डे' सेलला सुरूवात केली आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या स्पर्धेत ग्राहकांना फायदा होणार आहे.

Sep 20, 2017, 05:03 PM IST

इंटेक्सचा Aqua Ring स्मार्ट फोन, ५००० रुपयांपेक्षा कमी किमतीत

अॅमेझॉन इंडिया ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर इंटेक्सचा Aqua Ring स्मार्टफोन केवळ ३,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.  

Jul 26, 2016, 10:40 PM IST