Amazon देतेय 1 लाखाहून अधिक नोकऱ्या; मुंबई, पुण्यातील तरुणांना भरघोस पगार मिळवण्याची संधी
Amazon Recruitment: सणासुदीच्या काळात आपल्या ऑपरेशनल नेटवर्कमध्ये 1 लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करण्याचा निर्णय अमेझॉन इंडियाने घेतला आहे.
Oct 8, 2023, 10:43 AM ISTSuccess Story: ना IIT, ना IIM...तरीही भारतीय तरुणीला Amazon कडून तब्बल 1 कोटींचं पॅकेज
Success Story: IIIT च्या पलक मित्तलला अॅमेझॉनने एक कोटींचं पॅकेज दिलं आहे. पलक सध्या बंगळुरुमधील फोनपे कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे. IIIT मधून शिकलेल्या अनुराग माकडे आणि अखिल सिंग यांनाही गुगल आणि रुब्रिक सारख्या कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचे सॅलरी पॅकेज मिळालं आहे.
Aug 8, 2023, 12:14 PM IST
नोकरीची मोठी संधी, अॅमेझॉन देणार 1 लाखांपेक्षा जास्त जॉब
Job in Amazon India : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी Good News आहे.
Sep 24, 2021, 12:01 PM IST