ऐन दिवाळीत नोकरीवर गदा; 'या' बड्या कंपन्यांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ
Layoffs News : ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये मिळणारा पगार, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि इतरेतर गोष्टींचा फायदा पाहता अनेकांनाच या नोकऱ्या हव्याहव्याशा वाटतात, पण...
Nov 15, 2023, 09:41 AM IST
Amazon कडून 500 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू; पाहा कोणकोणत्या विभागांवर टांगती तलवार
Amazon lay offs : गेल्या काही महिन्यांपासून जागतिक अर्थव्यवस्थेवर असणारं मंदिचं संकट काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यात मोठं भांडवल आणि कारभार असणाऱ्या संस्था सातत्यानं कर्मचारी कपात करताना दिसत आहेत.
May 16, 2023, 07:17 AM IST
...आणि चालू Video मध्ये तिनं गमावली Amazon ची नोकरी ; Day In My Life शूट करताना बसला धक्का
Viral Video : असंख्य व्हिडीओ, शेकड्यानं अनुभव आणि अशा न तशा कैक गोष्टी शेअर केल्या जातात. तुम्हीही या जगतात रमता का? मग तुम्हाला ट्रेंडिंग व्हिडीओ माहितच असावेत.....
May 3, 2023, 04:47 PM IST
Layoffs in IT industries: सावधान! जगावर पुन्हा मंदीचं सावट; तुमची नोकरी धोक्यात तर नाही ना?
Layoffs in IT industries: कोरोनाचं संकट टळलंय असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा जगावर मंदीचं (recession) सावट पसरलंय. जगभरातील मोठ्या कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतलाय.
Mar 24, 2023, 11:25 PM ISTGoogle ने 2 हजार कर्मचाऱ्यांनंतर आता रोबोट्सना कामावरुन काढलं; करायचे 'हे' काम
Google layoff : काही दिवसांपूर्वी गुगलने 12 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यासंदर्भात कर्मचाऱ्यांना गुगलचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर पिचाई यांनी एक भावनिक मेलदेखील पाठवला होता. त्यानंतर आता मोठा निर्णय घेण्यात आला आले.
Feb 26, 2023, 06:12 PM IST16 वर्षे इमानदारीनं Google मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट व्हायरल
Google Layoff: नोकरकपातीचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना इंटरनेटवरती पोस्ट करायला सुरूवात केल्या आहेत.
Feb 9, 2023, 08:41 PM IST'अॅमेझॉन'मधून 18 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू! भारतीयांनाही बसणार मोठा फटका
Amazon layoffs 18000 employees: भारतामधील अनेक शहरांमध्ये या कर्मचारीकपातीस सुरुवात झाली असून ईमेलवरुन कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील कल्पना देण्यात आली आहे. कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये फ्रेशर्सबरोबरच अनुभवी कर्मचारीही आहेत.
Jan 13, 2023, 10:57 AM ISTMeta, Twitter, Amazon नंतर आता 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
Tech Company layoffs : जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम टेक्नॉलॉजी कंपन्यांवर दिसून येत असून आता आणखी एका आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2022, 09:11 AM ISTTwitter नंतर आता Meta चा दणका; Mark Zuckerberg ने उचललं धक्कादायक पाऊल!
Facebook layoffs news : काही दिवसांपूर्वी ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी देखील असाच एक निर्णय घेतला होता. मात्र...
Nov 9, 2022, 07:26 PM IST