IND Vs NZ मालिकेपूर्वी मस्त ऑफर; मोबाईलवर मॅच पाहण्यासाठी या कंपनीचा जबरदस्त प्लान, कमी पैशात वर्षभर पाहा
India Vs New Zealand Series Live Streaming: सध्या क्रिकेट सिजन सुरु आहे. T20 World Cup 2022 सुरु आहे. त्यानंतर India Vs New Zealand Series आहे. क्रिडाप्रेमींना मोठी पर्वणी आहे. क्रिकेट सामने पाहण्यासाठी कोणाला आवडत नाही. कामधंद्यामुळे क्रिकेटचे सामने घरी बसून बघणे शक्य नाही. त्यामुळे अनेक जण मोबाईलवर क्रिकेट सामने पाहत असतात. त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. Amazon प्राइम व्हिडिओने एक योजना सादर केली आहे, ज्याची किंमत खूपच कमी आहे. Amazon ने मागील वर्षी देखील हीच योजना जाहीर केली होती परंतु त्याचे बिल मासिक आधारावर 89 रुपये आहे.
Nov 8, 2022, 11:07 AM ISTKnowledge News: डिलिव्हरी बॉक्स आणि पेपर बॅग खाकी रंगाचे का असतात? जाणून घ्या या मागचं कारण
तुम्ही कधी डिलिव्हरी बॉक्स किंवा पेपर बॅगचं निरीक्षण केलं आहे का? पार्सल खाकी रंगाच्या बॉक्स किंवा पेपर बॅगमध्ये येतं. तुम्हाला माहीत आहे का, हे बॉक्स खाकी रंगाचे का असतात? चला तर जाणून घेऊयात
Oct 5, 2022, 01:03 PM ISTAmazon सोबत फक्त 4 तास काम करा आणि महिना 60 हजार रुपये कमवा, कसं ते जाणून घ्या
सध्या ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ खूप वाढत आहे. त्यामुळे कंपनीला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी बॉईज किंवा डिलिव्हरी गर्ल्सची गरज आहे.
Sep 28, 2022, 06:52 PM ISTकितीही पाडा फुटणार नाही... अवघ्या 849 रुपयांमध्ये घ्या Nokia चा खतरनाक स्मार्टफोन; Amazon वर धमाकेदार सूट
नोकियाचे फोन वापरलेल्या ते किती मजबूत आहेत हे सांगण्याची तर गरच नाही
Sep 27, 2022, 02:14 PM ISTGautam Adani अदानींना मोठा फटका! श्रीमंतांच्या यादीमध्ये अदानी 'या' क्रमांकावर...
Gautam Adani in Forbes List: फोर्ब्सच्या (Forbes) रिअल टाइम रँकिंग यादीमध्ये (Forbes Real Time Billionaires List) अदानींच्या स्थानामध्ये घसरण झाली आहे.
Sep 22, 2022, 12:44 PM ISTकाय सांगता! IT Sector मध्ये नवा ट्रेंड, लाखो खर्च करून वाढवतायेत उंची
आर्टिफिशियल पद्धतीने वाढवा उंची, IT Sector मध्ये नवा ट्रेंड
Sep 20, 2022, 11:14 PM ISTफक्त 11 रुपयात खरेदी करता येणार Bluetooth हेडफोन्स, जाणून घ्या कसं ते
खरचं इतका स्वस्त मिळतोय, फक्त 11 रुपयांत Bluetooth हेडफोन्स,ऑफर जाणून घ्या
Sep 10, 2022, 01:27 PM ISTRealme Festive Days Sale मध्ये खरेदी करा आणि मिळवा भरगच्च सूट
Realme ने नुकतीचं Festive Days Sale ची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये प्रत्येक रियलमी प्रोडक्ट्सच्या खरेदीवर सूट मिळणार आहे.
Sep 7, 2022, 11:41 PM ISTAmazon ने केली Great Indian Festival Sale ची घोषणा! 'या' बँका ही देणार कडक ऑफर
भारतात दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सूट मिळावी म्हणून अॅमेझॉनने Great Indian Festival Sale ची घोषणा केली.
Sep 7, 2022, 10:30 PM ISTयात तुमचं पार्सल तर नाही? Amazon - Flipkart च्या ऑर्डर्सची फेकाफेक पाहून तुम्हीही धसका घ्याल
पैसे वाया जाण्यापेक्षा सावधगिरी बरी!
Aug 29, 2022, 04:43 PM ISTVideo | अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या पार्सलची डिलीव्हरी रेल्वेने
Delivery of Amazon and Flipkart parcels by rail
Aug 29, 2022, 04:30 PM ISTआताच खरेदी करा, स्टॉक संपत आहे Smart TV चा; केवळ किंमत 7,999 रुपये !
Budget Smart TV : जर तुम्ही स्वस्त दरात स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध असलेल्या जबरदस्त ऑफर्सबद्दल सांगणार आहोत.
Aug 27, 2022, 08:49 AM IST#boycottamazon :हिंदू देवता थट्टेचा विषय आहे का ? हिंमत येतेच कुठून?
ऍमेझॉन या इ-कॉमर्स साईटवर काही भलतंच चालू होत जे अत्यंत संतापजनक आहे.
Aug 20, 2022, 12:53 PM ISTमुलांचं फोनचं वेड सोडवा..बाजारात आलाय किड्स फोन..पाहा किंमत
तीन ते पाच वर्ष वयाची लहानमुले देखील हा फोन अगदी सहजरित्या वापरू शकतात आणि गरज पडल्यास किंवा काही अडचण आली तर आपल्या पालकांना लगेच काॅल करू शकतात
ब्रँडेड स्मार्टवॉचवर मोठी सूट ..मिळणार तीन हजारांपेक्षा कमी किंमतीत.. सेल झालाय सुरु..
या स्मार्टवॉचविषयी महत्वाचं म्हणजे SBI च्या कार्डवर तुम्हाला 10 टक्के आणखी सूट मिळणार आहे
Aug 6, 2022, 02:13 PM IST