अंबरनाथच्या केमिकल कंपनीत स्फोट; कामगाराचा मृत्यू तर विषारी वायू गळतीमुळे स्थानिकांना धोका
अंबरनाथ पश्चिमेकडील MIDC परिसरात केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Jun 10, 2023, 10:47 PM ISTMIDCची चूक कुटुंब उद्ध्वस्त! जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू
अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या एका चुकीचा फटका दोन कुटुंबांना बसला. हसती-खेळती दोन लहान मुलं कुटुंबाला सोडून कायमची गेली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला
Mar 23, 2023, 02:53 PM ISTहायप्रेशरचा हवेचा पाईप मित्राच्या पार्श्वभागात लावला, तरुणाला मोठ्या प्रमाणात अंतर्गत दुखापत
कंपनीतील मित्राने या तरुणाच्या पार्श्वभागात हायप्रेशरचा हवेचा पाईप लावला. त्यामुळे या तरुणाला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली आहे.
Aug 5, 2022, 11:45 PM ISTVideo | अंबरनाथ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग
Massive fire at MIDC in Ambernath
May 25, 2022, 11:45 AM IST