'मला न सांगताच गदर 2 मध्ये...', अमिषा पटेलचा दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर आरोप, म्हणाली 'खरं तर सकीना...'
अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) नुकतंच एक्सवर 'गदर 2'च्या (Gadar 2) क्लायमॅक्ससंबंधी एक खुलासा केला आहे. आपल्याला काहीही माहिती न देता, चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलला असा आरोप तिने केला आहे.
Nov 20, 2024, 09:58 PM IST
''ब्री ग्रेड चित्रपटांत काम केलंय म्हणून...''; 'गदर-2'च्या अभिनेत्रीवर आक्षेप; अमीषा पटेल आली मदतीला धावून
Gadar 2 Ameesha Patel Simrat Kaur : ब्री ग्रेड चित्रपटांतून काम केल्यानंतर आता 'गदर 2' चित्रपटातून अभिनेत्री सिमरत कौर कशी दिसू शकते? यावर काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला असून यावेळी अमीषा पटेलनं मात्र तिचा बचावासाठी नेटकऱ्यांना खेडबोल सुनावत विनंती केली आहे.
Jul 13, 2023, 01:08 PM ISTWarrant Against Ameesha Patel : अमीषा पटेलनं उद्योगपतीला फसवलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण
Warrant Against Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अमीषा सध्या तिच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण दुसरीकडे अमीषाही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्याविरोधात फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे.
Apr 7, 2023, 11:21 AM IST