Cancer Prevention Juice: रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायल्याने कॅन्सर होत नाही ? जाणून घ्या फायदे
येत्या काळात भारतात कॅन्सरची त्सुनामी (Cancer Tsunami In India) येईल अशी भीती या संशोधकांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतील कर्करोग तज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांनी हा दावा केलाय.
Feb 22, 2023, 05:53 PM ISTCancer Tsunami In India: भारतात येणार कॅन्सरची त्सुनामी? अमेरिकन संशोधकाचा धक्कादायक दावा
लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. येत्या काळात भारतात कॅन्सरसारख्या आजाराचा अतिशय वेगानं प्रसार होईल असंही जेम अब्राहम यांनी म्हंटलंय.
Jan 20, 2023, 09:08 PM IST