इस्त्रायलच्या आक्रमकतेनंतर 72 तासात हमास गुडघ्यावर, युद्धबंदीवर चर्चा करण्यास तयार
इस्रायलने हमासविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकही उतरवले. दबाव वाढल्याने अवघ्या 72 तासांमध्ये हमासने गुडघे टेकले आहेत. हमासने इस्त्रायलसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला आहे.
Oct 10, 2023, 09:30 AM ISTIsrael Conflict : आता सुट्टी नाही! इस्त्रायलवरील हल्ल्यात 9 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू; युएस युद्धनौका रवाना
Israel Hamas War News : अमेरिकेला (America) जागतिक राजकारणात खूप रस असतो. अफगाणिस्तान तालिबान युद्धात याची प्रचिती सर्वांना आली असेल. अशातच आता इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झालीये.
Oct 9, 2023, 07:31 PM IST