amisha patel regarding marriage

लग्नाबाबत संजय दत्तने अमिषा पटेलसाठी उचललं मोठं पाऊल

 बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट काही दिवसापुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 'गदर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. मात्र सध्या सगळीकडे चर्चा होतेय ती म्हणजे अभिनेत्री अमिषा पटेलची.

Sep 5, 2023, 08:25 PM IST