amit shah

अमित शाहांचा पाकिस्तानला इशारा, पाकिस्तानने मर्यादेत राहावे, अन्यथा

काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी कारवायांसाठी त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला चढवला.

Oct 14, 2021, 08:19 PM IST

BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्याच्या निर्णयाला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध

पंजाबमधील काँग्रेस सरकारसह अकाली दलाचा ही निर्णय़ाला विरोध

Oct 13, 2021, 09:30 PM IST

काश्‍मीरवर अमित शाहांची कडक भूमिका, CT एक्सपर्ट टीम काश्मीरमध्ये पाठवणार

दहशतवाद्यांकडून निर्दोष आणि अल्पसंख्याकांच्या हत्या विरुद्ध केंद्र सरकारने कंबर कसली आहे.

Oct 8, 2021, 07:57 PM IST

पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप, काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता

आगामी निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का लागणार की फायदा होणार?

Sep 29, 2021, 06:34 PM IST
High Level Meet By Union Home Minister Amit Shah With CMs Of Naxal Affected States Update At 06 Pm PT1M55S

Video | New Delhi | उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात या मुद्द्यावर झाली चर्चा

High Level Meet By Union Home Minister Amit Shah With CMs Of Naxal Affected States Update At 06 Pm

Sep 26, 2021, 07:55 PM IST
High Level Meet By Union Home Minister Amit Shah With CMs Of Naxal Affected States PT3M30S

आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील भूपेंद्र पटेल; अमित शाह राहणार उपस्थित

 भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी रविवारी भूपेंद्र पटेल (Bhupendra patel) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. 

Sep 13, 2021, 07:58 AM IST

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यामागचं कारण काय?

भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्या मागचं खरे कारण काय?

Sep 12, 2021, 08:22 PM IST

आसाममध्ये सरकारला मोठं यश, शस्त्र सोडून 6 बंडखोर गट आले मुख्य प्रवाहात

गृहमंत्र्यांनी या कराराचे ऐतिहासिक वर्णन केले आहे. अमित शाह म्हणाले की, आसामच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल

Sep 4, 2021, 07:51 PM IST