amit shah

भाजपला मोठा झटका, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पराभूत

हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकालाचा कल भाजपच्या बाजुने दिसत असला तरी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमाल यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आघाडीवर यांनी आघाडी घेतली.

Dec 18, 2017, 01:00 PM IST

हिमाचल निवडणूक : सुजानपूर : सीएम उमेदवार धूमल ६७० मतांनी मागे

हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ मध्ये सुजानपूरच्या जागेसाठी मोठी टक्कर पाहायला मिळत आहे. 

Dec 18, 2017, 12:49 PM IST

भरकटलेला 'विकास' स्थिर करणारा भाजपचा चेहरा

हे तेच हितू कनोडीया आहेत ज्यांनी, गुजरातमध्ये भरकटलेला विकास स्थिर करून भाजपला यश मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.

Dec 18, 2017, 12:24 PM IST

2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील: आनंदीबेन पटेल

आम्हाला मान्य आहे की, सौराष्ट्र मध्ये आम्ही कमी पडलो - आनंदीबेन

Dec 18, 2017, 12:08 PM IST

गुजरातमध्ये भाजपचा विजय, पण हे झाले नुकसान...

  गुजरात विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. पण त्यांची मतांची टक्केवारी घटली आहे. 

Dec 18, 2017, 12:02 PM IST

गुजरात निवडणूक : या '५' कारणांमुळे गुजरातमध्ये भाजपचा किल्ला अभेद्य!

पुन्हा एकदा गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली. 

Dec 18, 2017, 11:58 AM IST

थोडं कमावलं मात्र खूप काही गमावलं

संपूर्ण देशाचे लक्ष लागून गुजरात विधानसभा निवडणुकीचा कल स्पष्ट झालाय. या निवडणुकीतही भाजपने आला गड कायम राखलाय.

Dec 18, 2017, 11:50 AM IST

राजकोट पश्चिममधून मुख्यमंत्र्यांचा विजय, पण भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना सुरुवातीला आघाडी मिळवता आली नाही. 

Dec 18, 2017, 11:40 AM IST

ईव्हीएम मशिन छेडछाडीसंदर्भात निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

गुजरात निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे मोठा खुलासा 

Dec 18, 2017, 11:25 AM IST

Gujarat Election Results: काँग्रेसच्या 'प्रगती'ची ५ कारणे

गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपला चांगलीच टक्कर देतेय. भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या काँग्रेसने जी प्रगती केलीये त्यामागे अनेक कारणे आहेत. 

Dec 18, 2017, 11:22 AM IST

मुख्यमंत्री विजय रुपाणी पाहा किती मतांनी जिंकले...

  गुजरात विधानसभा निवडणुकीत एका क्षणाला पिछाडीवर चाललेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी विजयी झाले आहे. 

Dec 18, 2017, 11:21 AM IST

निकालाआधी मोदींनी दिले असे संकेत

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. 

Dec 18, 2017, 10:54 AM IST

गुजरात निवडणुक 2017: भाजपने खाते खोलले, 70 हजारांच्या मताधिक्याने पहिला उमेदवार विजयी

राकेश शहा असे या उमेदवाराचे नाव असून, अहमदाबाद येथून ते विजयी झाले आहेत.

Dec 18, 2017, 10:52 AM IST

गुजरात निवडणुक 2017: भाजपने खाते खोलले, 70 हजारांच्या मताधिक्याने पहिला उमेदवार विजयी

गुजरात विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल हाती येण्यासाठी सुरूवात झाली आहे. नुकतेच भाजपने खाते खोलले आहे. जवळपास 70 हजारांपेक्षाही अधिक मताधिक्याने भाजपचा पहिला उमेदवार निवडूण आला आहे. राकेश शहा असे या उमेदवाराचे नाव असून, अहमदाबाद येथून ते विजयी झाले आहेत.

Dec 18, 2017, 10:50 AM IST

गुजरात निवडणुक 2017: भाजपने खाते खोलले, 70 हजारांच्या मताधिक्याने पहिला उमेदवार विजयी

गुजरात विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल हाती येण्यासाठी सुरूवात झाली आहे. नुकतेच भाजपने खाते खोलले आहे. जवळपास 70 हजारांपेक्षाही अधिक मताधिक्याने भाजपचा पहिला उमेदवार निवडूण आला आहे. राकेश शहा असे या उमेदवाराचे नाव असून, अहमदाबाद येथून ते विजयी झाले आहेत.

Dec 18, 2017, 10:50 AM IST