amit shah

Assemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने  विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.

Dec 18, 2017, 07:12 AM IST

गुजरात निवडणूक | दूसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्तम प्रतिसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 01:49 PM IST

गुजरात निवडणुकीत यांची प्रतिष्ठापणाला, कोण बाजी मारणार?

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आलेय. मात्र, या निवडणुकीत भाजपला मोठी कसरत करावी लागल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने भाजपसमोर त्यांच्याच गडात आव्हान दिलेय. 

Dec 14, 2017, 10:29 AM IST

गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ९३  जागांसाठी सकाळी आठपासून मतदान सुरुवात झालेय. एकूण ८५१ उमेदवार रिंगणात आहेत. पोलीस आणि निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था ठेवली आहे.

Dec 14, 2017, 08:09 AM IST

अमित शहांंचा डॉ. मनमोहन सिंगवर पलटवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 10:42 PM IST

गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील प्रचार, मोदी घेणार सी-प्लेनचा आधार

गुजरातमध्ये दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. दरम्यान, मोदींनी सी-प्लेनचा आधार घेऊन प्रचार करायचे ठरवलं आहे.

Dec 12, 2017, 08:36 AM IST

गुजरातचा प्रचार अंतिम टप्प्यात

गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय.

Dec 6, 2017, 11:07 PM IST

राहुल गांधी, अमित शहांनाही 'ओखी' वादळाचा तडाखा

राहुल गांधी, अमित शहांनाही 'ओखी' वादळाचा तडाखा

Dec 5, 2017, 05:49 PM IST

राहुल गांधी, अमित शहांनाही 'ओखी' वादळाचा तडाखा

'ओखी' वादळाचा फटका गुजरातच्या रणधुमाळीलाही बसलाय. यामुळे, अनेक राजकीय सभा रद्द करण्यात आल्यात.

Dec 5, 2017, 05:26 PM IST

भरूच | आमदार छोटू वासवाचा अमित शहांवर गंभीर आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 09:45 PM IST

'गुजरातमध्ये काँग्रेस सरकार आलं तर...'

गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरातमध्ये तळ ठोकून बसले आहेत.

Nov 30, 2017, 07:50 PM IST

गुजरात । आमदार छोटूभाई वसावा यांचा अमित शाहांवर गंभीर आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 02:21 PM IST

आमदार छोटूभाई वसावा यांचा अमित शाह यांच्यावर धक्कादायक आरोप

गुजरातमधील जघडिया मतदारसंघातले विद्यमान आमदार छोटूभाई वसावा यांनी सत्ताधारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

Nov 30, 2017, 02:11 PM IST

राणेंची भेट घेऊन मुख्यमंत्री अमित शाह यांच्या भेटीला

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. 

Nov 21, 2017, 09:16 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 11:57 PM IST