amit shah

...म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी सहाव्या रांगेत!

प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत स्थान मिळाले.

Jan 27, 2018, 04:47 PM IST

व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे पुन्हा मोदी-शहांवर फटकारे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर टीका केली आहे.

Jan 23, 2018, 08:04 PM IST

अमित शहा यांची अडचण वाढण्याची शक्यता

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

Jan 20, 2018, 01:58 AM IST

'मोदी-शहा हिंदू नाहीत'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना मी हिंदू मानत नाही

Jan 18, 2018, 08:59 PM IST

नवी दिल्ली | भाजपचं मिशन २०१९

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 01:53 PM IST

भाजपच्या 'मिशन २०१९'ला सुरुवात

नरेंद्र मोदी यांच्या नावावर २०१४च्या लोकसभा निवडणूकीत जनतेनं भाजपच्या पारड्यात भरभरून मतं टाकली.

Jan 11, 2018, 11:26 PM IST

भाजपच्या 'मिशन २०१९'ला सुरुवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 10:51 PM IST

कर्नाटक : हिंदू विरोधी विरूद्ध कट्टर; सिद्दरमय्या, अमित शहा यांच्या शाब्दीक युद्ध

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगूल निवडणूक आयोगाकडून अदयाप वाजायचे आहे. तोपर्यंत राजकीय पक्षांनी मात्र आरोप प्रत्यारोपाच्या तुताऱ्या वाजवायला जोरदार सुरूवात केली आहे. कर्नाटकमधील जनतेला बुधवारी याचा प्रत्यय आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्दरमय्या आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात जोरदार शाब्दीक युद्ध पहायला मिळाले.

Jan 10, 2018, 10:39 PM IST

त्रिपुरात मार्चमध्ये भाजप सत्तेत - अमित शहा

त्रिपुरातील भ्रष्ट राज्यकर्त्यांना जमिनीत गाडून येत्या मार्चमध्ये भाजप सत्तेत येईल, त्याचे काऊंडाऊन आजपासून सुरु झाले आहे.

Jan 7, 2018, 10:10 PM IST

कर्नाटक विधानसभेसाठी कॉंग्रेसची रणनिती तयार, भाजपला देणार धक्का?

कर्नाटक विधानसभा 2018: भाजपल रोखण्यात कॉंग्रेस होणार यशस्वी?

Jan 3, 2018, 08:33 PM IST

नितीन पटेल यांची नाराजी दूर, मिळालं हे खातं

मनासारखं मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली आहे.

Dec 31, 2017, 09:37 PM IST

अमित शहांच्या आश्वासनानंतर नितीन पटेल यांची तलवार म्यान

गुजरातमध्ये भाजपचं सरकार बनल्यानंतर खातेवाटपावरून वातावरण तापलं होतं.

Dec 31, 2017, 04:53 PM IST

कोर्टाच्या निकालानंतर लालूंनी दिली अशी प्रतिक्रिया

आरजेडीचे प्रमुख लालू यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. रांची सीबीआय स्पेशल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे.

Dec 23, 2017, 05:14 PM IST

जाणून घ्या काय आहे चारा घोटाळा ?

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवलं आहे.

Dec 23, 2017, 04:59 PM IST

अहमदाबाद | गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विजय रुपाणी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 09:56 AM IST